उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राहुल आवाडे यांनी घेतले गणपतीचे दर्शन

कोल्हापूर:इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपा महायुतीकडून राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंचगंगा वरद विनायक मंदिर येथे त्यांनी गणपतीचे दर्शन घेतले.यावेळी संकष्टी चतुर्थी असल्याने गणपतीची आरती राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात…

श्री. क्षेत्र हालसिध्दनाथ – आप्पाचीवाडी देवाचे हसन मुश्रीफ यांनी घेतले दर्शन

कोल्हापूर : महाराष्ट्रासह सीमा भागाचे व कर्नाटकाचे श्रद्धास्थान श्री. क्षेत्र हालसिध्दनाथ – आप्पाचीवाडी देवाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.       यावेळी सिद्धार्थ ढोणे महाराज,…

श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांच्या चरणी मंत्री हसन मुश्रीफ लीन

बाळेकुंद्री : श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांचा ११९ वा पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्री क्षेत्र पंतबाळेकुंद्री येथील मंदिरात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मनोभावे दर्शन घेतले. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व देशातील अनेक भागातून…

विविध जाती धर्मीयांसाठी मंत्री हसन मुश्रीफ यांचे कार्य कौतुकास्पद:निडसोशी मठाचे अधिपती शिवलिंगेश्वर महास्वामीजी

निडसोशी:समाजातील सर्वच जाती धर्मातील जनतेच्या उद्धारासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांचे कार्य अतिशय उल्लेखनीय असून आम्हाला त्यांचे कौतुक वाटते, असे गौरवोद्गार निडसोशी मठाचे अधिपती श्री. शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी काढले.    …

डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते दुर्गेवाडीतील बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

कुंभोज ( विनोद शिंगे) दुर्गेवाडी ता. हातकणंगले येथील पूर्ण झालेल्या बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित बुद्ध व भीम गीतांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन हातकणंगले विधानसभा…

कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा सोहळा दिमाखात साजरा; शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन  

कोल्हापूर : सांस्कृतिक परंपरा जपणारं शहर म्हणजे कोल्हापूर, दसरा सोहळा म्हणजे कोल्हापूरचे वैभव, अशा या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी याही वर्षी दसरा चौकात उत्सव प्रेमी जनतेची, भाविक तसेच पर्यटकांची उपस्थिती लक्षणीय…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘बंजारा विरासत’ म्युझियमचे उद्घाटन

वाशीम : बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे उभारण्यात आलेल्या ‘बंजारा विरासत’ या म्युझियमचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी सर्वप्रथम पंतप्रधान…

नवरात्रोत्सव निमित्त देवीचे आगमन मिरवणुकीचे उद्घाटन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते

कोल्हापूर : शारदीय नवरात्र उत्सव निमित्त गुलाब गल्ली, मंगळवार पेठ येथील चॅलेंज ग्रुप मंडळाच्या देवीचा आगमन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या मिरवणुकीचे उद्घाटन यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते…

महोत्सवातून कोल्हापुरची संस्कृती, वैशिष्ट्ये, विजयादशमीची ऐतिहासिक परंपरा जगभर पोहोचेल – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : कोल्हापुरला ऐतिहासिक परंपरा असून येथील संस्कृती, आपली वैशिष्ट्ये, येथील विजयादशमीची ऐतिहासिक परंपरा शाही दसरा महोत्सवातून जगभर पोहोचेल असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर…

कृष्णराज महाडिक यांनी घेतले शुक्रवार पेठेतील श्री गजानन महाराजांचे दर्शन

कोल्हापूर : शुक्रवार पेठ येथे राजयोगी श्री गजानन महाराज यांची 91वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी आरती करून श्री गजानन महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी,…