अयोध्येतील राम मंदिरासाठी महाराष्ट्राचं नेमकं काय योगदान ;  जाणून घेऊया

मुंबई: प्रभूचदर्शन घेऊ शकतील. अयोध्येतील या राम मंदिराच्या उभारणीत सर्वसामान्य नागरिकांपासून विविध राज्यांनी मोठ योगदान दिल आहे. त्या बद्दल आपण जाणून घेणार आहोत. विविध राज्यांनी मंदिराच्या उभारणीत जे योगदान दिलय,…

गर्भगृहात रामलल्ला विराजमान होणाऱ्या क्षणाच्या साक्षीदार होत असल्याचा अभिमान : देवेंद्र फडणवीस

मुंबई: अयोध्येत भव्य राम मंदिरातील गर्भगृहात राम लला विराजमान होत आहे. हा सर्व भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. ही भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात आहे . समाजातील सर्व घटकांना समान अधिकार मिळण्याचा क्षण…

रंकाळवेश तालमीच्या वतीने महाप्रसाद वाटप

कोल्हापूर : येथील रंकाववेश तालमीच्या वतीने आज आयोध्या येथील श्री राम मंदिर लोकार्पण सोहळा व मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन केले होते. येथील साई मंदिर फुलानी सजवले होते. तर तालीम…

श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गोकुळ मध्ये श्रीराम प्रतिमेचे पूजन…..

कोल्‍हापूरः कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्पादक संघाच्‍यावतीने ताराबाई पार्क कार्यालय येथे अयोध्या मध्ये संपन्न होत असलेल्या श्रीराम मंदिर व श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे हस्‍ते श्रीराम…

गीत रामायणातून कागलमध्ये साकारला प्रभू श्रीरामांचा जीवनपट

कागल (प्रतिनिधी) : महाकवी ग.दि.माडगूळकर आणि संगीतसुर्य सुधीर फडके या प्रतिभावंताच्या अलौकिक प्रतिभेतील गीत रामायणातून कागलमध्ये प्रभू श्रीरामांचा जीवनपट साकारला. संयोजक प्रसाद कुलकर्णी प्रस्तुत “स्वरसांगाती” आजरामर गीत रामायण हा विशेष…

22 जानेवारी ला राजाराम बंधाऱ्याजवळ होणार दीपोत्सव : माजी आ.अमल महाडिक

कोल्हापूर: 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे. या निमित्ताने संपूर्ण देशभर उत्साहाचे वातावरण आहे. कोल्हापुरातही हा सोहळा साजरा करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. माजी आमदार…

महिलांनी उद्योग उभारण्यावर भर द्यावा : आमदार जयश्री चंद्रकांत जाधव

कोल्हापूर: महिला सर्व क्षेत्रात काम करत आहेत. त्यासोबत सर्वच महिलांनी नोकरीची अपेक्षा न ठेवता, आता पुढे येऊन लघुउद्योग उभारण्यावर भर द्यावा असे आवाहन आमदार जयश्री जाधव यांनी केले. मंगळवार पेठेतील…

उद्योगपती मुकेश अंबानी यांची 22 जानेवारीला रिलायन्सच्या सर्व कर्मचाऱ्यांना अनोखी भेट…

मुंबई: अयोध्येत 22 जानेवारीला नवीन मंदिरात रामलल्लाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणेचा तो ऐतिहासिक क्षण देशवासीय याची देही याची डोळा पाहण्यासाठी उत्सुक आहे.देशात सोमवार 22 जानेवारीचा दिवस दिवाळीसारखा असणार आहे. याचपार्श्वभूमीवर अब्जाधीश उद्योगपती…

प्राणप्रतिष्ठापनेची जोरदार तयारी ; प्रभू रामाच्या मूर्तीचे वजन तब्बल २०० किलो

नवी दिल्ली : रामरायाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला 10 अवतार कोरण्यात आले आहेत. उजव्या बाजूला मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, कमल, हनुमानाचे चित्र कोरण्यात आले आहे, तर डाव्या बाजूला परशुराम,…

प्राण प्रतिष्ठेपूर्वी रामलल्लाची छायाचित्रे प्रसारित झाल्यामुळे  शिल्पकार अरुण योगीराज दु:खी…

अयोध्या: अयोध्या  येथे 22 जानेवारीला प्रभू श्री रामांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि मंदीर उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात आनंदाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी रामलल्लांच्या मुर्तीची गर्भगृहात…