कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्री क्षेत्र प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ (ता.करवीर) येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आज (रविवारी) भक्तिपूर्ण वातावरणात आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न झाला. विठुनामाचा गजर करत जिल्ह्यातील पाचशेहून अधिक दिंड्या…
मुंबई : पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठलाच्या महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली…
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या १४ जून रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान ते जलभूषण भवन, मुंबईतील क्रांतिकारक दालन आणि पुण्यातील जगतगुरू श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचे उद्घाटन करणार…
औरंगाबाद : प्रेषित पैगंबर यांच्याबद्दल भाजपच्या नुपूर शर्मा, नवीन जिंदाल यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले. औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूरहसह अनेक ठिकाणी मुस्लिम संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्यांनी शर्मा…
कोल्हापूर : हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी यंदा १२ ते १८ जून २०२२ या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात…
नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथील हनुमान जन्मस्थळाचा वाद पेटलेला असतानाच यावर तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शास्रार्थ सभेतमध्ये अभूतपूर्व राडा झाला. पोलिसांनी महंतांना सभेतून बाहेर काढले. घटनास्थळी तणावपूर्ण शांतता…
बालिंगा : कोल्हापूरपासून अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर असलेली देवतांची देवता, ५२ शक्तिपीठ, विश्वातील नवदुर्गा पैकी एक दुर्गा श्री कात्यायनी देवी मंदिरात उद्या सोमवारी नवग्रह शांती (शनी) व सप्तसिद्धी होमहवन आयोजन…
मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते देखील आता अयोध्येला जाणार असल्याचं समोर आलं आहे. गुणरत्न सदावर्ते यांची पोलिसांनी मुंबईत बुधवारी पुन्हा चौकशी केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सदावर्ते यांनी अयोध्येला जाणार…
कोल्हापूर : येथील शंकराचार्य पीठामध्ये आद्य शंकराचार्यांच्या जयंती उत्सवास मोठ्या उत्साहात आज प्रारंभ झाला. प.प. श्री विद्यानृसिंह भारती स्वामींच्या उपस्थितीत सकाळी सात वाजता राजेश्वर शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली ऋग्वेद दशग्रंथाचा देवतांना…
कोल्हापूर : बाळूमामा ट्रस्ट, मेतगे व परिवर्तन सामाजिक संस्था कौलगे यांच्या संयुक्त विद्यमाने अक्षय तृतीयेला तीर्थक्षेत्र आप्पाचीवाडी ते मुळक्षेत्र मेतगे भक्तीयात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. थोर कर्मयोगी वारकरी सत्पूरुष…