प्रयाग चिखली : करवीर काशी श्रीक्षेत्र “प्रयाग” (चिखली) येथील पंचगंगेच्या मूळ संगमावर सोमवारी सकाळी ७ वाजून १७ मिनिटापासून स्नान महापुण्यपूर्वकाळास सुरुवात झाली या योगावर कोल्हापूर परिसरातील शेकडो भाविकांनी येथील संगमावरील…
करवीर: कोपार्डे (ता.करवीर) येथील व्हिजन चॅरिटेबल ट्रस्ट व सकल हिंदू समाज यांच्या वतीने अयोध्या येथे साकारत असलेल्या राममंदिराच्या प्रतिकृतीचे उद्घाटन आमदार डॉ.विनय कोरे(सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले… २२ जानेवारी २०२४…
कोल्हापूर(प्रतिनिधी) : संपूर्णभारतवासीयांचे श्रद्धास्थान आणि भारताच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या भव्य मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे आणि प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा मुहूर्ताचे निमंत्रण नाकारून कॉंग्रेसच्या नेत्यांनी आपली हिंदुविरोधी मानसिकता उघड केली…
सांगली : इटकरे तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील जागरूक देवस्थान स्वयंभू हनुमंत मंदिर या मंदिरातील सातशे ते आठशे वर्षापूर्वीची स्वयंभू पाषाण होते त्याचे वज्रलेप करून त्याच्या शेजारी आज श्रीराम प्रभू…
कागल (प्रतिनिधी) : तमाम हिंदुस्थानच्या जनतेचे गेली अनेक वर्षे केवळ स्वप्नच ठरलेले आयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे स्वप्न येत्या 22 जानेवारीला सत्यात उतरत आहे.या मंदिराचा लोकार्पण सोहळा एक ऐतिहासिक सोहळा व्हावा…
शिये (वार्ताहर) : ( ता. करवीर ) येथे अयोध्येतील राममंदिर मंगल अक्षता कलशाचा पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात झाला. आयोध्यातून राम लल्ला प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी या मंगल…
अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात बसवल्या जाणाऱ्या रामलल्लाच्या मूर्तीची रविवारी निवड करण्यात आली. 29 डिसेंबर (शुक्रवार) रोजी झालेल्या बैठकीनंतर श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सर्व सदस्यांनी महासचिव चंपत राय यांना…
अयोध्या: अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात श्रीराम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी होत असताना त्यापूर्वीच आज 30 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्या धामला तब्बल 15000 कोटींच्या विकासाची…
प्रयाग चिखली( वार्ताहर) :अक्कलकोट स्वामी समर्थ पादुका परिक्रमा पालखीचे गुरुवारी करवीर तालुक्यात प्रथमच रजपूतवाडी येथे आगमन झाले. यावेळी येथील ग्रामस्थ तसेच शेकडो भाविकांनी दर्शनासाठी गर्दीने दर्शन घेतले गेली सत्तावीस वर्षे…
कोल्हापूर : श्री स्वामी समर्थ…जय जय स्वामी समर्थांचा जयजयकार करीत भक्तिमय वातावरणात कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट पायी दिंडीचे शनिवारी शिवाजी चौकात स्वामी भक्त सुहास लटोरे, मेघराज खराडे, अविनाश जाधव,…