आरसा समाजाचा
कोल्हापूर : जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत अधिकारी-कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धेचा उदघाटन समारंभ मंत्री प्रकाश आबिटकर तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सर्व उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांना क्रीडा स्पर्धेसाठी सुभेच्छा दिल्या. …