सासरच्या छळास कंटाळून प्राध्यापिकेची आत्महत्या ;

कोल्हापूर: बहिरेवाडी (ता. पन्हाळा ) येथील प्राध्यापक प्रियांका रणजीत पाटील (वय 31)हिला माहेरून दहा लाख रुपये आणण्यासाठी सतत होणाऱ्या छळास कंटाळून गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. ही घटना मंगळवारी…

धक्कादायक! मैत्रिणींनेच गुंगीच औषध पाजलं,त्यानंतर बेशुद्ध पीडितेवर मित्राकडून अत्याचार !

बदलापूर: बदलापुरात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बर्थडे पार्टीसाठी गेलेल्या पीडितेवर, मैत्रिणीने गुंगीचे औषध पाजून तिला बेशुद्ध केल्यानंतर तिच्या मित्रांनी तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.  …

महिलेवर बलात्कार करून जिवे मारण्याची धमकी ;

सांगली : तासगाव तालुक्यातील एका गावातील २५ वर्षीय महिलेवर बलात्कार करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. महिलेला जबरदस्तीने चारचाकी गाडीतून नेऊन मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) व बेळगाव येथे तिच्यावर अत्याचार केला.तसेच…

सुपारी देऊन केला यळगूड येथील वाहनांची पंक्चर काढणाऱ्या मेस्त्रीचा खून

कोल्हापूर : काही दिवसापूर्वी सुट्या पैशाच्या कारणातून वाहनांची पंक्चर काढणाऱ्या मेस्त्रीचा खून झाल्याची घटना यळगूड येथे घडली होती. परंतु पंक्चर दुकान बळकवण्याच्या हेतूने दोन लाख रुपयांची सुपारी देऊन हा खून…

पुलाची शिरोली येथे पत्नीच्या डोक्यात हातोड्याचे घाव घालून पतीची पंचगंगेत उडी घेऊन आत्महत्या.

कुंभोज प्रतिनिधी: विनोद शिंगे पुलाची शिरोली येथे पत्नीच्या डोक्यात हातोड्याचे घाव घालून पतीची पंचगंगेत उडी घेऊन आत्महत्या.पुलाची शिरोली तालुका हातकणंगले येथील कोरगावकर कॉलनी पतीने पत्नीच्या डोक्यात हातोड्याची घाव घालून पत्नीला…

महिंद्रा लाॅजिस्टीक चोरीप्रकरणी एकास अटक ; तीन लाखाची रोकड हस्तगत, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई !

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे शिये ( ता. करवीर ) येथील महिंद्र लाॅजिस्टीक मधिल चोरीप्रकरणी तेथील कामगारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मंगळवारी अटक केली. पंकज कुंतीलाल कल्याणकर ( वय २३,…

धुळ्यात तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला;

धुळे : आझाद नगरच्या कृषी महाविद्यालय परिसरातील शेतकरी पुतळ्याजवळ  सायंकाळी ५ च्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. हा मृतदेह शहरातील आझाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पारोळा…

कलह ! लग्न करु नका म्हणत आत्महत्या ;

 मुंबई : उत्तर प्रदेशातील गाजियाबादमध्ये 38 वर्षाच्या एका व्यक्तीने पत्नी आणि तिच्या घरच्यांनी त्रास दिल्याचा आरोप करत आत्महत्या केली आहे. गळफास घेत त्याने आपले आयुष्य संपवले.     जगजीत सिंह…

कुत्र्यांना निर्दयीपणे मारहाण केल्याबद्दल पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल

पुणे: पुण्यातल्या स्वारगेट परिसरात भटक्या कुत्र्यांना निर्दयीपणे मारहाण केल्याबद्दल पिता-पुत्रावर गुन्हा नोंद झाला आहे. भरतकुमार धनराज गांधी आणि हर्षद भरतकुमार गांधी असे या दोघांची नावे आहेत ते स्वारगेट पोलीस ठाण्याच्या…

मडिलगे बुद्रुक येथील विवाहितेची हत्या की आत्महत्या परिसरात चर्चा

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे मडीलगे बुद्रुक ( )ता .भुदरगड येथे सासू सासऱ्याशी भांडण झाल्याच्या रागातून विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे. निवेदिता संदिप उगले (वय…