कोल्हापूर महानगरपालिकेकडून पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनसाठीच्या खुदाई खर्चात मोठी कपात – भाजपच्या पाठपुराव्याला यश

कोल्हापूर: शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह महायुतीच्या माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांची भेट घेतली. शहरातील नागरिकांना पाणी कनेक्शनसाठी प्रति मीटर ६५०० रुपये खुदाई खर्च म्हणून…

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत रविवारी भिंती चित्र स्पर्धा

कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत भिंती चित्र रंगविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हि स्पर्धा रविवार, दि.29 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7 वाजले पासून संपूर्ण दिवस घेण्यात…

लावणीसाठी नाट्यगृह देण्यास महानगरपालिकेची टाळाटाळ :लावणी रसिकांकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन

            कोल्हापूर :संगीत सूर्य नाट्यगृह केशवराव भोसले लावणी कार्यक्रमासाठी मिळावे अशी मागणी लावणी रसिकांनी महानगरपालिका येथे केले होती ,  ठरल्याप्रमाणे महापालिकेकडून लावणी संदर्भात हरकती मागवण्यात…

पंचगंगा स्मशानभूमीसाठी सतेज पाटील, जयश्री जाधव यांच्या आमदार निधीतून प्रत्येकी ५० लाख

कोल्हापूर : येथील पंचगंगा स्मशानभूमी येथील भौतिक सुविधा व विस्तारीकरण संदर्भामध्ये आज आमदार सतेज पाटील यांनी आज आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील व महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी यांच्यासमवेत आज भेट…

पावसामुळे साचणार्‍या सांडपाण्याचे त्वरित निर्गतीकरण करा : आमदार जयश्री जाधव

कोल्हापूर : मुक्त सैनिक वसाहत तसेच लिशा हॉटेल समोरील युनिक पार्क, पाटोळेवाडी, ईरा गार्डन, गौरीनंदन पार्क, भीम नगर, नारायण हौसींग सोसायटी परिसरात अतिवृष्टीमुळे साचणार्‍या सांडपाण्याचे त्वरित निर्गतीकरण करा अशी सूचना…

रंकाळ्यात अग्निशमन विभागाची प्रात्यक्षिके

कोल्हापूर : शहरात संभाव्य पूरपरिस्थिती ओढवल्यास त्याच्या मुकाबल्यासाठी महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग सज्ज असल्याचे जवानांनी रंकाळ्यात चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करीत, कोल्हापूरकरांना दाखवून दिले संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेची आढावा बैठक…

प्लास्टिकबंदीबाबतची कारवाई महापालिकेने तात्काळ थांबवावी

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने शहरातील व्यापारी तसेच दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिका प्रशासन व्यापारी तसेच दुकानदारांवर कारवाई करत असूनही कारवाई अत्यंत चुकीच्या पद्धतीने प्रशासन…