घरफाळा 6 टक्के सवलत योजनेचा 57,400 मिळकतधारकांनी घेतला लाभ

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागाच्यावतीने सन 2025-26 या आर्थिक वर्षातील घरफाळा बिलाच्या रक्कमेतून 6 टक्के सवलत योजना जाहिर केली होती. या योजनेचे शेवटचे 3 दिवस शिल्लक राहिले…

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची मा.आमदार व शिवसेनेच्या गट नेत्या जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

कोल्हापूर :-जिल्ह्यातील उद्योजकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत, औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्यापक स्वरूपात बैठक घेण्यात येईल, असे ठोस आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी…

कोल्हापूर शहरातील नाले सफाई मधून 45 हजार 500 टन गाळ उठाव

कोल्हापूर : शहरामध्ये महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळयापूर्वी 60 फुटी बुम (पोकलँड), पोकलँड मशीन, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात आली आहे. या नाले सफाईमधून आज अखेर 45 हजार 5000…

प्रवेशोत्सव – आनंददायी शिक्षणाची सुरुवात – के मंजुलक्ष्मी

कोल्हापूर  : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने आज दि.16 जून रोजी शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महापालिका व खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक शाळा मधून सदर प्रवेशोत्सव…

उघडयावर खरमाती टाकणा-यांवर दंडात्मक कारवाई करा – प्रशासक के.मंजूलक्ष्मी

कोल्हापूर  : शहरामध्ये उघडयावर खरमाती टाकणा-यांवर दंडात्मक कारवाई करा. ज्या ज्या ठिकाणी गटारे, चॅनल बंदीस्त केली आहेत ती गटारे अथवा चॅनल खुली करण्याच्या सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज दिल्या. आयुक्त…

कोल्हापुरातील आयरेकर गल्लीतील बुलबुले कुटुंबियांची बेकायदेशीर पाळीव मांजरे जप्त

कोल्हापूर  –रंकाळा स्टॅन्ड परिसरातील आयरेकर गल्लीमध्ये प्रदीप बुलबुले व त्यांची पत्नी माधुरी बुलबुले यांनी बेकायदेशीर घरामध्ये पाळीव मांजरे पाळली होती. या घरात यापुर्वी 35 पेक्षा जास्त मांजरे त्यांनी पाळली होती.…

कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षणसमिती मार्फत शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या

कोल्हापूर  – महापालिकेच्या प्राथमिक शिक्षणसमितीकडील प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदली प्रक्रिया महापालिकेच्या वि.स.खांडेकर विद्यालयात संपन्न झाल्या. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांचे मार्गदर्शनानुसार व महानगरपालिकेचे उपायुक्त कपिल जगताप, प्रशासनाधिकारी आर. व्ही. कांबळे यांचे प्रमुख…

कोल्हापूर महानगरपालिकेचे लसीकरण व आरोग्य सेवेमध्ये चांगले काम – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर  : आरोग्यसेवेमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचे कर्मचारी लसीकरण व आरोग्य विषयक इतर सेवेमध्ये  चांगल्या प्रकारे काम करत असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. महापालिकेच्या पाच नागरी आयुष्मान आरोग्य मंदिराच्या शुभारंभ प्रसंगी …

काळम्मावाडी पंपिंग स्टेशनचे दुरुस्तीमुळे सोमवारी व मंगळवारी पाणी पुरवठा बंद

कोल्हापूर : शहराला पाणीपुरवठा करणारे थेट पाईपलाईन योजनेतील काळम्मावाडी पंपिंग स्टेशनचे मान्सुनपुर्व देखभाल दुरुस्तीचे काम  सोमवार दिनांक 9 जून 2025 व मंगळवार दिनांक 10 जून 2025 रोजी हाती घेण्यात येणार…

कोल्हापूर महापालिकेच्यावतीने शहरात 4830 नागरीकांची तपासणी

कोल्हापूर : शहर परिसरामध्ये किटकजन्य व जलजन्य दुषित पाण्याचे आजाराचे प्रमाण वाढत असल्याने महानगरपालिकेच्या साथरोग विभागामार्फत शहरामध्ये सर्व्हेक्षण सुरु केले आहे. यामध्ये आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून प्रामुख्याने काविळ, डेंग्यू या…

🤙 9921334545