कोविड व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर घराघरात जाऊन प्रत्यक्ष सेवा देण्यावर भर द्यावा : प्रकाश आबिटकर

मुंबई  : कोविड आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने व स्थानिक प्रशासनाने घराघरात जाऊन आरोग्य, स्वच्छता आणि सामाजिक मदत सेवा देण्यावर विशेष भर द्यावा. पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अधिक दिसून येत…

कोल्हापूर शहरामध्ये 12524 नागरीकांची तपासणी

कोल्हापूर  – शहर परिसरामध्ये किटकजन्य व जलजन्य दुषित पाण्याचे आजाराचे प्रमाण वाढत असल्याने महानगरपालिकेच्या साथरोग विभागामार्फत शहरामध्ये सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे. आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून प्रामुख्याने काविळ, डेंग्यू या…

रुग्णालयांनी अवैध व अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रिया केल्यास गय केली जाणार नाही. -मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई:- अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रिया रोखण्यासाठी गर्भलिंग चिकित्सा व निदान  च्या दक्षता समितीमार्फत नियंत्रण ठेवले जाणार असून, महिलांच्या अवैध व अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रिया करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. असे प्रतिपादन मा.आरोग्य…

जिवबा नानाजाधव पार्क परीसरामध्ये 100 घरांचा सर्व्हे ; डेंग्यु सदृश्य आजाराने युवकाचा मृत्यू

कोल्हापूर  – जिवबा नानाजाधव पार्क परिसरातील 100 घरांचा आज महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आला आहे. या परिसरातील कु.प्रथमेश घाटगे वय 22 याचा दि.07 जून 2025 ताप आलेने त्याने प्राथमिक उपचाराकरीता…

कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयामधील ५० खाटांचे रुग्णालय १०० खाटांच्या रुग्णालयात रूपांतरित करण्याचे निर्देश

कोल्हापूर : सेवा रुग्णालय, कसबा बावडा, कोल्हापूर सेवा रुग्णालय इमारत विस्तारीकरण व अद्ययावत यंत्रसामग्रीबाबत शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे बैठक संपन्न झाली.   कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयामधील ५० खाटांचे रुग्णालय…

कोल्हापूर महापालिकेच्यावतीने शहरात 4830 नागरीकांची तपासणी

कोल्हापूर : शहर परिसरामध्ये किटकजन्य व जलजन्य दुषित पाण्याचे आजाराचे प्रमाण वाढत असल्याने महानगरपालिकेच्या साथरोग विभागामार्फत शहरामध्ये सर्व्हेक्षण सुरु केले आहे. यामध्ये आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून प्रामुख्याने काविळ, डेंग्यू या…

सावित्रीबाई फुले रुग्णालयातील दोन्ही ऑपरेशन थिएटर र्निजंतूकीकरणासाठी सहा दिवस बंद

कोल्हापूर  : महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयाकडील सर्जिकल विभागातील जनरल ऑपरेशन थिएटर व ऑर्थो ऑपरेश थिएटरचे र्निजंतूकीकरणाचे काम करण्यात येणार आहे. हे काम शनिवार, दि.31 मे 2025 ते दि. 5 जून…

आषाढी वारीसाठी आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज आरोग्य विभाग

मुंबई : आषाढी एकादशी पालखी सोहळ्यानिमित्त बैठक आयोजित करण्यात आला होता . या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, आमदार अभिजित…

अवयवदानाविषयी समाजात जागृती आणि विश्वास निर्माण करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी : मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : झोनल ट्रान्सप्लांट कोओर्डीनेशन सेंटरच्या २५ व्या वर्षपूर्तीनिमित्त आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर उपस्थितीत राहिले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अवयवदान केलेल्या कुटुंबांचे प्रतिनिधी यांचा मनापासून सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला…

डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे बेड वेटिंग मार्गदर्शन शिबिर संपन्न

कोल्हापूर : ‘जागतिक बेड वेटिंग डे’ निमित्त डी.वाय.पाटील हॉस्पिटल येथे मंगळवारी मुलांमधील अंथरूण ओले करण्याच्या समस्येबाबत मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. शंभरहून अधिक मुलांच्या पालकांनी या शिबिराचा लाभ घेतला. मे महिन्याच्या…

🤙 8080365706