पूरस्थितीत प्रशासनाला सहकार्य करा, शासन आपल्या पाठीशी : राजेश क्षीरसागर

प्रयाग चिखली (वार्ताहर) : प्रयाग चिखली, आंबेवाडी परिसरातील पूरस्थिती गंभीर होऊ नये याकरिता कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील रेडे डोह ठिकाणी पूल व मोरीचे बांधकामासाठी पाठपुरावा केला जाईल, मात्र सध्याच्या पूरस्थितीमध्ये ग्रामस्थांनी…

पावसाची उसंत; 64 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने आज उसंत घेतली आहे. राधानगरी धरणात 151.43 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची…

आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष सज्ज : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील महत्त्वाचे विभाग जसे पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, पोलीस, आरोग्य, जिल्हा परिषद, महानगरपालिका इत्यादी सर्व महत्त्वाच्या यंत्रणांनी पावसाळा कालावधीमध्ये त्यांच्या विभागामध्ये…

प्रयाग चिखली, आंबेवाडी येथील ग्रामस्थांचे स्थलांतर

प्रयाग चिखली : पंचगंगेचे पाणी वाढत असताना पावसाचाही जोर वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रयाग चिखली व आंबेवाडी ग्रामस्थांनी गुरुवारी पहाटेपासून स्थलांतराला प्राधान्य दिले. दिवसभरात सुमारे. ४०-५०टक्के ग्रामस्थांनी सोनतळी तसेच…

पंचगंगा नदी 37 फूट 1 इंचावर ; 59 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 144.56 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी 37 फूट 01 एवढी…

अणुस्कुरा घाटात दरड कोसळली; एकेरी वाहतूक

अणुस्कुरा : कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात बुधवारी दरड कोसळली आहे. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जेसीबीच्या साहाय्याने तात्काळ दरड हटविण्याचे काम हाती घेतले आहे.…

चिखली, आंबेवाडी ग्रामस्थांचे स्थलांतर सुरू

प्रयाग चिखली (वार्ताहर) : पंचगंगा नदीला आलेल्या पुराची पातळी आज दिवसभरात वाढल्याने क्षेत्र प्रयाग येथील दत्त मंदिरामध्ये पुराचे पाणी शिरले आहे. गावातील नागरी वस्तीपासून पुराचे पाणी अद्याप दूर आहे कोणतीही…

वीज दरवाढीविरोधात ‘आप’ची निदर्शने

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महावितरणने इंधन समायोजन आकारात सातपट वाढ केल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या वतीने आज (बुधवारी) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. महावितरणने इंधन समायोजन आकारात सातपट वाढ करून वीज…

अलमट्टी धरणातून १लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

कोल्हापूर : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पाणी पातळी वाढल्याने कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून १ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. एक दिवसापूर्वी अलमट्टी धरणातून विसर्ग जेमतेम…

पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल ; 55 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे चालली आहे. राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी 35 फूट 8 इंच आहे. राधानगरी धरणात 137.11 दलघमी पाणीसाठा आहे. आज…

🤙 9921334545