कबनूर मधील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी बैठक

कोल्हापूर : आमदार राहुल आवाडे यांनी कबनूर गावातील वाहतुकीची कोंडी ही स्थानिक नागरिकांसाठी गंभीर समस्या बनली असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली.   ही बैठक पोलीस उपअधीक्षक समीरसिंह…

शिवछत्रपती फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या वतीने ‘संसार संच वाटप व सत्कार समारंभ’ ;खा. धनंजय महाडिक यांची उपस्थिती

कोल्हापूर : ‘संसार संच वाटप व सत्कार समारंभ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी गरजू कुटुंबीयांना संसार संचाचे वाटप केले व उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी एकूण…

आ. चंद्रदीप नरकेंची परखंदळे व मरळी गावामध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थिती

कोल्हापूर : आमदार चंद्रदीप नरके करवीर मतदारसंघातील परखंदळे व मरळी या गावांमध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थित राहिले.   परखंदळे येथील श्री तुळजाभवानी विकास सेवा सोसायटी येथे भेटवस्तू वाटप कार्यक्रम पार पडला…

कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक ३५ यादव नगरच्या विकासासाठी निधी मंजूर

कोल्हापूर: युवकांच्या प्रेरणास्थान युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक ३५ यादव नगरच्या विकासासाठी महत्वपूर्ण निधी मंजूर झाला.     खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून युथ आयकॉन कृष्णराज महाडिक…

शिरोळ येथील इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलनास आ.यड्रावकरांची उपस्थिती

कोल्हापूर : शिरोळ येथे रंगराव माने चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलनास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित होते.   यावेळी संस्थेच्या वतीने शिरोळ विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवड…

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा आवाडे परिवाराकडून सत्कार

कुंभोज (विनोद शिंगे) कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र चंद्रकांतदादा पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच ते भारतीय जनता पक्षाच्या नागाळा पार्क येथील कार्यालयात…

कागल येथील राजर्षि शाहू व्याख्यानमालेला मंत्री हसन मुश्रीफांची उपस्थिती

कोल्हापूर : कागल नगरपरिषद कागल यांच्यावतीने आयोजित राजर्षि शाहू व्याख्यानमाला वर्ष २२ वे सन २०२४-२५ व्याख्यानाचे चौथे पुष्प सुप्रसिद्ध विनोदी सिनेअभिनेते ऋषिकेश जोशी यांनी गुंफले.या कार्यक्रमाला मंत्री हसन मुश्रीफ यांनी…

आ. राहुल आवाडेंच्या उपस्थितीत रेणुका माता भव्य कलश यात्रेचा शुभारंभ

कुंभोज (विनोद शिंगे) आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत श्री रेणुका माता पदुकापूजन व रथयात्रा निमित्त भव्य कलश यात्रेचा शुभारंभ शिवतीर्थ, इचलकरंजी येथून करण्यात आला.   ही यात्रेची शोभायात्रा थोरात चौक,…

जैन समाज साजणी येथे सभागृहाच्या स्लॅपचा शुभारंभ-आ.राहुल आवाडे

कुंभोज  (विनोद शिंगे) माजी मंत्री मा. आमदार  प्रकाशआण्णा आवाडे व आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन 2023-24″ अंतर्गत साजणी येथील सहस्त्र फणी पार्श्वनाथ…

हातकणंगले बस स्थानकावरील वाहतुकीच्या कोंडीचे तात्काळ नियोजन करा -आ. अशोक माने

कुंभोज  (विनोद शिंगे) हातकणंगले येथील मुख्य हायवेवरील बसस्थानक चौकात होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीचे तात्काळ नियोजन करा लोकांची गैरसय होता कामा नये , अशा सूचना देत नवनिर्वाचित आमदार दलितमित्र अशोकराव माने…

🤙 8080365706