मंत्री मुश्रीफांच्या हस्ते गहिनीनाथ हजरत गैबीपीर देवाला मानाचा गलेफ अर्पण

कोल्हापूर : कागल शहरातील शाहूनगर येथील अशोक रावण यांनी कागलचे ग्रामदैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री गहिनीनाथ हजरत गैबीपीर दैवाला हसन मुश्रीफ हे “सहाव्यांदा आमदार व्हावे” असा नवस केला होता. आ…

मंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा परिषद मतदार संघाच्या वतीने भव्य नागरी सत्कार

कोल्हापूर : सेनापती कापशी (ता. कागल) येथे हसन मुश्रीफ यांची महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल व कागल गडहिंग्लज उत्तुर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पदी सलग सहाव्यांदा निवड झाल्याबद्दल…

भागीरथी महिला संस्थेच्या वतीने पाचगाव येथे महिलांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी व भागीरथी महिला संस्था यांच्या वतीने गृहनिर्माण कॉलनी पाचगाव येथे महिलांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले. याप्रसंगी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी…

मारुतराव कातवरे हे ‘समाजसेवेतील वेडा कुंभार’ : आ. सतेज पाटील

कोल्हापूर: माजी महापौर मारुतराव कातवरे यांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा आणि अमृत- कलश गौरव अंक प्रकाशन समारंभ आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते शाहू स्मारक येथे संपन्न झाला.     आ.…

पंचगंगा साखर कारखाना चेअरमन पी एम पाटील यांचा सत्कार

कुंभोज  (विनोद शिंगे) इचलकरंजी पंचगंगा सहकारी साखर कारखाना निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर मा. पी. एम. पाटील आणि प्रमोद पाटील यांचा सन्मान कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व बाहुबली विद्यापीठाचे महामंत्री मा.…

युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचा  व्हन्नाळी इथल्या वाडकर कुटुंबाला मदतीचा हात, सव्वा लाख रूपये किमतीची मुर्‍हा जातीची म्हैस दिली भेट

कोल्हापूर:कागल तालुक्यातील व्हन्नाळी इथल्या बहादूर वाडकर आणि संदीप वाडकर यांना युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी सव्वा लाख रूपये किमतीची मुर्‍हा जातीची म्हैस भेट दिली. पाळीव जनावरांचा मृत्यू झाल्यामुळे कोलमडलेल्या वाडकर…

हिंमत आणि प्रामाणिकपणे कष्ट केल्यास जीवनात निश्चितच यशस्वी होता येते: सुभेदार मुरलीकांत पेटकर 

कोल्हापूर :आयुष्यात पदोपदी आव्हानांचा डोंगर पार करावा लागतो. त्यासाठी प्रचंड आत्मविश्वास, हिम्मत आणि प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी असावी लागते. हे गुण आत्मसात केल्यास जीवनात निश्चितच यशस्वी होता येईल, असा विश्वास…

मंत्री आबिटकरांचा राधानगरी जिल्हा परिषद मतदार संघाच्या वतीने नागरी सत्कार

कोल्हापूर : राज्याचा आरोग्य मंत्री म्हणूनप्रकाश आबिटकर यांची निवड झालेबद्दल राधानगरी जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्ते व नागरीकांनी नागरी सत्काराचे आयोजन केले होते. या सत्कार समारंभास उपस्थित राहून सत्काराचा स्विकार…

हुपरी येथील यशवंतनगर परिसरातील वादग्रस्त मदरसाचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई

कुंभोज(विनोद शिंगे) हुपरी येथील यशवंतनगर परिसरातील वादग्रस्त मदरसाचे अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला आज सकाळपासून सुरुवात करण्यात आली. जमिनीचा मालकी हक्क शाबूत करणारा पुरावा व बांधकाम परवाना आदी कागदपत्रे मुस्लिम सुन्नत जमियतने…

शिवाजी विद्यापीठात वि.स.खांडेकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

कोल्हापूर: मराठी साहित्यास भारतीय ज्ञानपीठाचे पहिले परितोषिक मिळवून देणारे ज्येष्ठ साहित्यिक वि.स.खांडेकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त आज शिवाजी विद्यापीठात त्यांना अभिवादन करण्यात आले. वि.स.खांडेकर स्मृती संग्रहालय येथे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू…

🤙 8080365706