कोल्हापूर दक्षिण: प्रतिनिधीउचगाव येथील अंगणवाडी केंद्र ९२ मध्ये मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान कार्यक्रमअंतर्गत कमी वजनाच्या बालकांना पौष्टिक शिदोरी वाटप करण्यात आली. पालकांना बालकांच्या आहाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले . प्रास्ताविक पर्यवेक्षिका मनीषा…
