शाहू साखर कारखान्यात छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली

कागल (प्रतिनिधी) : श्री.छत्रपती शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृतिदिननिमित्त श्री. छत्रपती शाहू साखर कारखान्याचे प्रधान कार्यालय श्रीमंत जयसिंगराव घाटगे भवन समोर असणाऱ्या श्री छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर १०० सेकंद…

राजर्षि शाहू गव्हमेंट बँकेतर्फे शाहू महाराजांना अभिवादन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शतकोत्तर वाटचाल करीत असलेल्या राजर्षि शाहू गव्हमेंट सर्व्हटस् को-ऑपरेटिव्ह बँकेचेवतीने लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्त १०० सेकंद स्तब्ध उभे राहून कृतज्ञतापूर्ण अभिवादन करण्यात…

उचगांव,गांधीनगर,वळीवडे,गडमुडशिंगी, चिंचवाडमधील ओढे, नाले,गटारी साफ करा : शिवसेनेची मागणी

उचगाव : पंचगंगा नदीकाठी असणाऱ्या उचगांव गांधीनगर, वळीवडे, गडमुडशिंगी, चिंचवाड, मधील ओढे, नाले, गटारी पावसाळ्यापुर्वी साफ कराव्यात, अशी मागणी करवीर तालुका शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख…

उद्योगपती विनायकजी राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी विविध कार्यक्रम

     कोल्हापूर (प्रतिनिधी) : उद्योगपती तसेच ई- स्टोअर इंडियाचे नॅशनल कोर कमिटी हेड विनायकजी राऊत यांचा 1 मे (रविवार) रोजी होणारा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त…

‘लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व’ यशस्वी करा : पालकमंत्री

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी निमित्ताने आयोजित करण्यात आलेला “लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व” उपक्रम लोकसहभागातून यशस्वी करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या.…

बळीराजा सुखी होऊ दे, राज्य कोविड मुक्त होऊ दे ! : सतेज पाटील यांचे जोतिबाला साकडे

कोल्हापूर :  राज्यात चांगला पाऊस पडू दे, चांगली पिके येऊ देत, खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा सुखी होऊ दे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य कोविड मुक्त होऊ दे! अशा शब्दात…

शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीनिमित्त सोमवारपासून लोकराजा शाहू कृतज्ञता पर्व

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी निमित्ताने शासन आणि लोकांच्या वतीने लोकराजा शाहू कृतज्ञता पर्व १८ एप्रिल ते २२ मे २०२२ या कालावधीत विविध उपक्रम आयोजित करून राजर्षी…

सुवर्ण सतेज संकल्पनेतून ५० हजार गरजूंना शाश्वत लाभ देण्याचा निर्धार!

कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील यांच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुवर्ण सतेज संकल्पनेतून जिल्ह्यातील ५०  हजार गरजूंना  शाश्वत लाभ देण्याचा निर्धार ना. पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. याचा प्रारंभ आज…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोल्हापुरात अभिवादन

कोल्हापूर : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बिंदू चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.   जिल्हाधिकारी राहुल…

चैत्यभूमीवर महामानवास जयंतीनिमित्त राज्यपालांकडून अभिवादन

 मुंबई : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज, गुरुवारी चैत्यभूमी येथे डॉ. आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.…