दूध संकलन वाढीसाठी उत्पादक, दूध संस्था व गोकुळ यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे: अरुण डोंगळे

कोल्हापूर :कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) संघाशी सलग्न कागल तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा आज मंगळवार दि.२२/०८/२०२३ इ.रोजी आर.के.मंगल कार्यालय, बामणी, ता.कागल येथे संघाचे चेअरमन अरुण…

टाकळीवाडी येथे 350 वृक्ष जगवण्यासाठी सैनिक असोसिएशनची धडपड…..

पत्रकार नामदेव निर्मळेटाकळवाडी तालुका शिरोळ येथील सैनिक असोसिएशनने कारगिल विजय दिनानिमित्त टाकळीवाडी गावामध्ये 350 वृक्ष लागवड केले होते. सध्या पावसाने दांडी मारल्यामुळे भरपूर ऊन असल्यामुळे झाडे जगवण्यासाठी सैनिक असोसिएशन चे…

अवचितपीर तालीम मंडळच्याअध्यक्षपदी मंजित माने

कोल्हापूर : कोल्हापूर मधील 100 वर्षाहुन अधिक वर्षाची परंपरा असलेल्या अवचितपीर तालीम मंडळाच्या सन 2023-24 च्या अध्यक्षपदी युवासेनेचे जिल्हा प्रमुख मंजित किरण माने यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी दीपक…

लंपी बाधित जनावरांना अनुदान देण्याची मागणी

कोल्हापूर : लंपिने बाधित झालेल्या गाई पूर्ववत दुधावर येण्यासाठी वर्ष- दीड वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे पशुवैद्यकीय तज्ञांचे मत आहे. त्यामुळे दूध उत्पादकांचे नुकसान होणार असून लंपिची लागण झालेल्या गायींनाही शासनाने…

प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन

मुंबई : राज्यात पहिल्यांदाच प्रो-कबड्डीच्या धर्तीवर वरळी येथील इन डोअर स्टेडियममध्ये 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय…

उद्योजक आण्णासाहेब चकोते ‘‘उद्योगरत्न’’ पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट कोल्हापूर तर्फे दिला जाणारा उद्योगरत्न पुरस्कार चकोते ग्रुपचे चेअरमन उद्योजक आण्णासाहेब चकोते यांना महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे शुभ हस्ते प्रदान करण्यात आला.…

तमाशा कलावंत शांताबाई यांना पाच लाखांचा धनादेश

शिर्डी : ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई अर्जुन लोंढे-कोपरगावकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या‌ हस्ते पाच लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला. शिर्डी येथे झालेल्या शासनआपल्यादारी कार्यक्रमात या मदतीचे वाटप करण्यात आले.…

न्यूज मराठी २४पत्रकार मोहन कांबळे यांना छत्रपती शिवराय राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

कोल्हापूर: आम्ही भारतीय महिला मंच व धम्म भवन ट्रस्ट यांच्यामार्फत देण्यात येणारा पहिला छत्रपती शिवराय विचार प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार, बालिंगा ता. करवीर येथील सामाजिक कार्यकर्ते व निवृत्त शासकीय कर्मचारी व…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

कोल्हापूर : कोल्हापुरात शासकीय ध्वजारोहणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शहीद जवानांचे बलिदान व अपंगत्व प्राप्त सैनिकांप्रति उपमुख्यमंत्री पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी…

खुपिरे येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात..

दोनवडे :खुपिरे ता.करवीर येथे बोरगे कॉम्प्लेक्स येथे देशाचा 76 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण राष्ट्रगीत गायन करण्यात आले यावेळी नेहरू…