समाजाचे प्रबोधन करण्यासाठी रविवारी जातिअंत परिषदेचे आयोजन : डॉ. सुनिल पाटील

कोल्हापूर : देशभरात धर्माधता आणि जातीयवाद फोफावत चालला आहे. जाती अंत होण्याऐवजी तो आता अधिकच बळकट होवू लागला आहे. एकोप्यानं राहणा-या विविध समाजामध्ये फूट पडू लागली आहे. अशा घटनांना पायबंद…

तालीम संघाच्या वतीने कुस्तीगिरांना कुस्ती खेळाचे किट वाटप

कोल्हापुर (प्रतिनिधी) भारतीय खेळ प्राधिकरण संस्था(साई), कांदीवली मुंबई या संस्थेने दत्तक घेतलेल्या कोल्हापुर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ मोतीबाग तालीम व शासकीय कुस्ती केंद्रातील निवड झालेल्या ६० विद्यार्थी कुस्ती मल्लांना कुस्ती…

डॉ. अर्चना पाठया राष्ट्र पत्रिका २०२३ साहित्य साधना सम्मान से सम्मानित

नागपुर : विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन उत्कर्ष हॉल नागपुर में शैलेश साहित्यिक कुंज के तत्वाधान में आयोजित वार्षिक पुरस्कार तथा सम्मान समारोह 2023 में आदित्य फाउंडेशन की अध्यक्षा एवं समाजसेवी…

गांधी नगरातील हा फलक पाहून व्यक्त होतोय संताप…

करवीर: गांधीनगर येथे एका व्यापाऱ्याने आपल्या जागेमध्ये कचरा टाकू नये यासाठी गांधीनगर ग्रामपंचायतच्या नावे ‘येथे कचरा टाकू नये’ या आशयाचे फलक लावले आहे. व त्यामध्ये देवदेवतांच्या प्रतिमा असलेला फलक ही…

गुटखा विक्रेत्यांची कार्यशाळा घेणाऱ्या अधिकाऱ्याचा शोध घेवून कायदेशीर कारवाई करावी – करवीर शिवसेना

कोल्हापूर: गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड व इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रीकल अशा जिवनावश्यक वस्तुंची होलसेल व रिटेल बाजार पेठ आहे. येथे ट्रान्सपोर्ट कंपन्यांची संख्या मोठी आहे. येथून पश्चिम महाराष्ट्र व…

कै.जनाबाई पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त रक्‍तदान शिबीर व आरोग्य तपासणी संपन्न…

शिरोली :  करवीर येथील गोकुळचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक विश्‍वास नारायण पाटील (आबाजी) व तुकाराम नारायण पाटील यांच्‍या मातोश्री कै.जनाबाई पाटील यांच्‍या चौदावा स्‍मृतिदिन रविवार दि.१७/१२/२०२३ इ. रोजी मुख्यमंत्री…

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हिच आमच्यासाठी मोठी उर्जा : राजे समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्याला थेट नेत्याच्या दारात किंवा एजंटाच्या दारात उभे राहावे लागत असे, समरजीत सिंह आपल्या दारी या उपक्रमांतर्गत ही पद्धत आम्ही मोडीत काढली आहे.…

बहिरेश्वर येथे सापडलेली रक्कम प्रामाणिकपणे परत

बहिरेश्वर (प्रतिनिधी) : बहिरेश्वर ता करवीर येथील पांडुरंग रामू गोसावी यांनी म्हैस खरेदी करणेसाठी गावातील केडीसीसी शाखेतून 30000 रक्कम काढली व आपल्या बंडीच्या खिशात रक्कम ठेवून घरी निघून आले वाटेतच…

कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादीने साजरा केला शरद पवार यांचा वाढदिवस

कोल्हापुर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांचा 83 वा वाढदिवस जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील व शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या शिवाजी स्टेडियम येथील शहर कार्यालयात मोठ्या उत्साहात…

भुदरगड तालुक्यातील मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृह बांधणेसाठी निधी मंजूर – आमदार प्रकाश आबिटकर

गारगोटी( प्रतिनिधी ) : भुदरगड तालुक्यातील मागासवर्गीय मुलां-मुलींकरीता गारगोटी (फणसवाडी) येथे शासकीय वसतीगृह बांधण्यासाठी प्रत्येकी 17 कोटी 5 लाख या प्रमाणे 34 कोटी 10 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून…