कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा असल्याच्या पोस्ट प्रसारमाध्यमांमध्ये काही दिवसांपासुन फिरत होत्या. रक्ताची हीच गरज ओळखून कै. आनंदा सोमा राणे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त कसबेकर हॉल, टेंबलाई मंदिर, फुलेवाडी…
कुडित्रे (प्रतिनिधी) : बोलोली येथे डी.पी.दुरुस्तीचे काम करताना शॉक लागून मृत झालेल्या खुपिरे (ता. करवीर) येथील राम बळवंत पाटील यांच्या पत्नीने विधवा प्रथेला झुगारून मंगळसूत्र, चुडा व सोभाग्याचं लेणं तसंच…
मुंबई (वृत्तसंस्था) : देशात आजपासून खाद्यपदार्थांसह इतरही अनेक वस्तूंवरील जीएसटीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आजपासून अनेक वस्तूंसाठी जास्त पैसे आकारले जाणार आहेत. अशातच एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. खाद्यतेल…
कोल्हापूर : कळंबा तलावाशेजारी वादळाने पडलेले वडाचे झाड पुन्हा नव्या जोमाने उभा राहिले. जेसीबीच्या साहाय्याने शेजारी खड्डा खणून, त्यामध्ये सेंद्रिय खत टाकून शास्त्रोक्त पद्धतीने झाडाला बळ मिळाले. वृक्षप्रेमी, अभिनेते सयाजी…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिंगणापूर(ता.करवीर) येथील खांडसरी ते विद्यानिकेतन या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्घंधी पसरली असून यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना साथीच्या रोगांना सामोरे जावे लागत आहे. गेले कित्येक दिवस या…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : माणगाव ग्रामपंचायतीच्यावतीने 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त गावातील एका विधवा महिलेला एक दिवसाकरिता सरपंच पदाचा मान देवून, तिच्या शुभ हस्ते ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण केले जाणार असल्याचे सरपंच राजू…
सिंधुदुर्गनगरी : तृतीयपंथीयांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. समाजानेही पुढे येवून त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले तसेच समाजात माणसाप्रमाणे त्यांना मानाचे स्थान…
कोल्हापूर : आपत्ती काळात समाजाला मदतीचा हात देण्यासाठी रोटरी नेहमीच तत्पर असते. रोटरीने, दिलेले पाणी उपसा पंप ज्या-ज्या ठिकाणी लागतील त्या ठिकाणी महापालिकेने तातडीने उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन माजी…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : जागतिक टेनिस क्रमवारीमध्ये १४ वर्षाखालील गटात अग्रस्थानी असणारी आणि त्याच गटातून विम्बल्डनमध्ये चमकलेली कोल्हापूरची टेनिस क्वीन ऐश्वर्या जाधव लंडनहून कोल्हापूरमध्ये दाखल झाली. ऐश्वर्या कोल्हापूरमध्ये दाखल होताच कोल्हापूर…