ग्राहकाला दिलासा; खाद्यतेलाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी कपात

मुंबई (वृत्तसंस्था) : देशात आजपासून खाद्यपदार्थांसह इतरही अनेक वस्तूंवरील जीएसटीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आजपासून अनेक वस्तूंसाठी जास्त पैसे आकारले जाणार आहेत. अशातच एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. खाद्यतेल…

वादळाने पडलेले वडाचे झाड पुन्हा उभारले!

कोल्हापूर : कळंबा तलावाशेजारी वादळाने पडलेले वडाचे झाड पुन्हा नव्या जोमाने उभा राहिले. जेसीबीच्या साहाय्याने शेजारी खड्डा खणून, त्यामध्ये सेंद्रिय खत टाकून शास्त्रोक्त पद्धतीने झाडाला बळ मिळाले. वृक्षप्रेमी, अभिनेते सयाजी…

खांडसरी ते शिंगणापूर परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिंगणापूर(ता.करवीर) येथील खांडसरी ते  विद्यानिकेतन या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्घंधी पसरली असून यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना साथीच्या रोगांना सामोरे जावे लागत आहे. गेले कित्येक दिवस या…

माणगावात ध्वजारोहणाचा मान, विधवा महिलेचा सन्मान : सरपंच राजू मगदूम

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माणगाव ग्रामपंचायतीच्यावतीने 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त गावातील एका विधवा महिलेला एक दिवसाकरिता सरपंच पदाचा मान देवून, तिच्या शुभ हस्ते ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण केले जाणार असल्याचे सरपंच राजू…

तृतीयपंथीयांच्या पाठीशी प्रशासन खंबीर, समाजानेही पुढे यावे : के. मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी : तृतीयपंथीयांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. समाजानेही पुढे येवून त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले तसेच समाजात माणसाप्रमाणे त्यांना मानाचे स्थान…

रोटरीतर्फे कोल्हापूर महापालिकेस पाणी उपसा पंप प्रदान

कोल्हापूर : आपत्ती काळात समाजाला मदतीचा हात देण्यासाठी रोटरी नेहमीच तत्पर असते. रोटरीने, दिलेले पाणी उपसा पंप ज्या-ज्या ठिकाणी लागतील त्या ठिकाणी महापालिकेने तातडीने उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन माजी…

टेनिस क्वीन ऐश्वर्या जाधवची आ.ऋतुराज पाटील यांनी घेतली भेट !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जागतिक टेनिस क्रमवारीमध्ये १४  वर्षाखालील गटात अग्रस्थानी असणारी आणि त्याच गटातून विम्बल्डनमध्ये चमकलेली कोल्हापूरची टेनिस क्वीन ऐश्वर्या जाधव लंडनहून कोल्हापूरमध्ये दाखल झाली. ऐश्वर्या कोल्हापूरमध्ये दाखल होताच कोल्हापूर…

पूरग्रस्तांसाठी वडणगेच्या युवकांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद : जिल्हाधिकारी

वडणगे : बी. एच. दादा प्रेमी युवक मंचच्या वतीने रेस्क्यू बोटसाठी निधी संकलन या उपक्रमाअंतर्गत लोकवर्गणीच्या माध्यमातून चिखली, आंबेवाडी, वडणगे या गावांसह परिसरातील पुरग्रस्थ गावांना मदतकार्यासाठी नुकतीच रेस्क्यू बोट खरेदी…

पाण्यासाठी बाबा जरगनगरात रास्ता रोको

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अपुऱ्या व कमी दाबाने अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने मंगळवारी सायंकाळी बाबा जरगनगर जकात नाका येथे पाचगाव येथील नागरिक रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. पाणी आमच्या हक्काचे, नाही…

आ. ऋतुराज पाटील यांच्याहस्ते बावडा रेस्क्यू फोर्सला साहित्य प्रदान

कसबा बावडा (वार्ताहर) : नैसर्गिक आपत्तीच्या काळात बावडा रेस्क्यु फोर्स जनतेच्या मदतीला धावेल, असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. बावडा रेस्क्यु फोर्सला टीमला पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास बचावकार्य करण्यासाठी…

🤙 8080365706