वडणगे प्रकरणात गाव बंद नको कायदेशीर मार्ग निवडा

करवीर तालुक्यातील वडणगे येथील सिटी सर्वे नंबर 89 येथील मस्जिद च्या समोरील तर महादेव मंदिर च्या पाठीमागील जागा मुस्लिम समाजाची असल्याचा निकाल उपसंचालक भूमि अभिलेख पुणे कार्यालयाने नुकताच दिला. या…

आमदार पी एन पाटील यांचे निधन

कोल्हापूर प्रतिनिधी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांचे आज (गुरुवार) पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कोल्हापुरवर शोककळा पसरली आहे. सकाळी १०…

बालिंगा पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी अशक्य

दोनवडे : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर बालिंगा येथील नवीन पुलाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. सध्या पुलाच्या पाईप फाउंडेशनचे काम सुरू आहे. पाया खोदाई व कॉंक्रिटीकरण सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी केवळ पंधरा दिवसांत…

देशात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील : महादेव जानकर

लोकसभा निवडणुकीच्या एकूण सात टप्प्यांपैकी पाच टप्प्यातील मतदान पार पडले असून आणखी दोन टप्प्यातील मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील पाचही टप्प्यांतील मतदान झालेले आहे. परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे महादेव जानकर आणि…

इचलकरंजीतील कामे वेळेत पूर्ण न झाल्यास मक्तेदारावर दंडात्मक कारवाई

कोल्हापूर : कृष्णा योजनेची जलवाहिनी बदलणे, सुळकूड योजनेची सद्यस्थिती, रस्त्यांवरील निकृष्ठ पॅचवर्क, घंटागाड्या बंद असल्याने कचरा उठावात आलेला विस्कळीतपणा, शहरातील वाढते अतिक्रमण, सर्वच उद्यानातील खेळण्यांची दूरवस्था आदी प्रलंबित प्रश्‍नांवरुन महाविकास आघाडीच्या…

कोल्हापुरातील होमगार्डना मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी दरडावले

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत गेलेल्या कोल्हापुरातील होमगार्डना काल पोलिसांकडून अवमानकारक वागणूक मिळाली. एका अधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे. यातून संतप्त होमगार्ड या अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्याची माहिती समोर आली…

मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागच्या चार दिवसांपासून गाडखेडा परिसरातील गॅलेक्सी रुग्णालयात मनोज जरांगे उपचार घेत होते. त्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.…

निकालात उद्धव ठाकरे पक्षाचा खालून पहिला नंबर

उद्धव ठाकरे आणि उबाठा सेनेचा प्रचार बघता मुंबईत त्यांचा खालून पहिला नंबर राहील, असा टोला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी लगावला आहे.  आशिष शेलार म्हणाले की, “गेल्या काही दिवसांत…

आमदार पी.एन.पाटील यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया ; खाजगी रुग्णांलयामध्ये दाखल

कोल्हापूर : काँग्रेसचे करवीर तालुक्यातील आमदार पी.एन.पाटील ह्यांना गेली दोन दिवस झाले कमी रक्तदाबाचा त्रास सुरू होता. त्यांच्या विविध चाचण्या करण्यात आल्या होत्या, त्या चाचण्यामध्ये काही दोष आढळून आले नव्हते.…

खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ

लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय राऊतांवर गुन्हा दाखल…

🤙 8080365706