खड्डेमुक्त कोल्हापूरसाठी काँग्रेसचे आंदोलन :आमदार सतेज पाटील यांची माहिती

कोल्हापूर:  काँग्रेस पक्षाच्या वतीने खड्डेमुक्त कोल्हापूरसाठी बुधवार 28 ऑगस्ट रोजी आंदोलन केले जाणार आहे. शहरातील 81 प्रभागाच्या ठिकाणी एकाच वेळी हे आंदोलन केले जाणार आहे. यामध्ये नागरिकांना त्रास होऊ नये…

शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याच्या दोषींवर कारवाई करा :आमदार ऋतुराज पाटील

कोल्हापूर: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यापूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काल 26 ऑगस्ट रोजी कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. कोट्यवधी रुपये खर्च करून उभा करण्यात आलेला हा…

चांदोली धरणाची दरवाजे बंद करुन वाचवले जनावरांचे प्राण : मुलाची सतर्कता;

चांदोली: चांदोली परिसरात अतिवृष्टी झाल्यामुळे धरणाची दरवाजे उघडून नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. या धरणातून पाणी सोडल्यानंतर शाहूवाडी तालुक्यातील उखळी येथील एका शेतकरी महिलेकडील सहा जनावरे नदीपात्रात अडकली होती, त्यांच्या मुलाने…

नेव्हीला बदनाम करू नका: सतेज पाटील सरकारवर भडकले!

कोल्हापूर : मालवण मधील राजकोट येथे नौदल दिनानिमित्त उभा करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्ट दुपारी एक वाजता कोसळला. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे पुतळा कोसळला असल्याचे सरकारने…

श्रावण सोमवार निमित्त भागीरथी महिला संस्था आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्यावतीने आयोजित हळदी-कुंकू समारंभाला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

कोल्हापूर प्रतिनिधी:युवराज राऊत आजच्या चौथ्या श्रावण सोमवार निमित्त, भागीरथी महिला संस्था आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्यावतीने कसबा बावडा येथे हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला कसबा बावडा परिसरातील…

मंगळवारी होणार्‍या भाजप आणि धनंजय महाडिक युवाशक्ती दहीहंडीची तयारी पूर्ण, ३ लाख रूपयांचे बक्षिस असलेल्या युवाशक्ती दहीहंडीबद्दल उत्सुकता शिगेला.

  कोल्हापूर:मंगळवारी सायंकाळी चार वाजल्यापासून कोल्हापुरातील दसरा चौक मैदानावर भाजप आणि धनंजय महाडिक युवाशक्तीच्या वतीने आयोजित दहीहंडी सोहळा रंगणार आहे. तब्बल ३ लाख रूपयांचे बक्षिस असलेल्या युवाशक्ती दहीहंडीची तयारी अंतिम…

राज्यस्तरीय व्यापार बंद तात्पुरता स्थगित बाजार समिती, जीएसटी व अन्य विषयावर समिती गठीत

कोल्हापूर: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांनी एलबीटी कायदा 2015 साली रद्द होऊनही अद्याप याबाबत नोटीस येत असल्याचे निदर्शनास आणुन दिले व राज्यातील सर्व महानगरपालिकामधील एलबीटी विभाग…

महात्मा फुले यांचा विचार शाहू महाराजांनी पुढे नेला: प्राचार्य डॉ.टी.एस.पाटील, शहाजी महाविद्यालयात श्रीपतराव बोंद्रे दादा स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत पहिले पुष्प संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी :संग्राम पाटील महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा विचार राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी अंगीकारला आणि तो पुढे नेला, यातूनच देश निर्माण झाला असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.टी.एस.पाटील यांनी केले.…

नौदल दिनानिमित्त राजकोट येथे उभारण्यात आलेला छ्त्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वर्षभरातच कोसळला

सिंधूदुर्ग: नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण करण्यात आलं होतं.परंतु वर्षभरातच हा पुतळा कोसळला. 4 डिसेंबर, 2023 रोजी मालवणच्या राजकोट…

बालसंस्कारातून सुसंस्कृत पिढी घडविण्याचे कार्य शिक्षण संस्थांनी करावे : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : सद्याची परिस्थिती पाहता संपूर्ण जगभरात आधुनिकतेने प्रगती केली आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून घडणाऱ्या घटना क्षणभरात जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचल्या जात आहेत. या आधुनिकतेचा जसा चांगला वापर होतो त्याचपद्धतीने याचे…

🤙 8080365706