नाशिक(वृत्तसंस्था): एकीकडेआपल्यादेशाच्या राष्ट्रपतीपदाच्याशर्यतीत आदिवासी महिला लढत आहे. त्याच राष्ट्रपदीपदावर विराजमान होतील असा विश्वासही व्यक्त केला जात असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील परिस्थिती भीषण आहे. नाशिकच्या आदिवासीबहुल सुरगाणा तालुक्यातील भेगू सावरपाडा…