कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन

नवी दिल्ली वृत्तसंस्था : स्टँडअप कॉमेडियन अशी ओळख असणारे राजू श्रीवास्तव यांचे आज बुधवारी सकाळी निधन झाले आहे. ते ५८ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा…

झिम्मा-फुगडी स्पर्धेत नागनाथ गणेश मंडळ प्रथम

कागल प्रतिनिधी : कागल येथे राजमाता जिजाऊ महिला समिती व राजे विक्रमसिंह घाटगे फौंडेशन आयोजित केलेल्या महिलांच्या झिम्मा -फुगडी स्पर्धेत सोनाळीच्या नागनाथ गणेश मंडळाने प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली तर…

‘मृत्युंजय’कारांच्या स्मारकासाठी योगदान हे माझं भाग्य : शौमिका महाडिक

पुणे : “माहेरी फारशी राजकीय पार्श्वभूमी नसतानाही पुढे मी राजकारणात सक्रिय झाले. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली. त्या काळात केवळ रस्ते, पाणी, गटर्स या सर्व कामांबरोबरच एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण…

संजय सुतार यांचे कार्य कौतुकास्पद : आमदार पी. एन. पाटील

बालिंगा ( प्रतिनिधी) : महाराष्ट्रात पहिले बांधकाम कामगारांसाठी दुमजली कामगार भवन करवीर तालुक्यात बांधून व भोजनाची व्यवस्था करून सर्व समावेशक तळागाळातील सर्वसामान्य बांधकाम कामगारांच जीवनमान उंचावण्याचे संजय सुतार यांचे काम…

उपमुख्यमंत्र्यांच्या समोरचं विद्यार्थ्यांची घोषणाबाजी

नांदेड प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी रखडलेली पोलीस भरती, शिक्षक भरती झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड येथे आले होते. यावेळी कार्यक्रम…

म्हारुळ येथे दलित वस्ती सभागृह बांधकामाचे उद्घाटन

बहिरेश्वर प्रतिनिधी : म्हारुळ ता.करवीर येथील दलित वस्ती येथे बांधण्यात येणाऱ्या हॉलचे उद्घाटन करण्यात आले. गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांचे हस्ते हे  उद्घाटन करण्यात आले. आमदार पी.एन.पाटील यांच्या फंडातुन या…

कोल्हापुरात पब्जीच्या नादात युवकाने जीव गमावला

कोल्हापूर प्रतिनिधी : घानवडे (ता.करवीर) येथील हर्षद कृष्णात डकरे (वय.१९) याने पब्जी गेमच्या आहारी जाऊन आपली जीवनयात्रा संपविली. हर्षदचे बारावीपर्यत शिक्षण झाले होते.हर्षद डकरे याला मोबाईलवरील पब्जी गेमचे वेड लागले…

दानोळीत देशी गाईचा मृत्यू

पेठवडगाव प्रतिनिधी  : दानोळी येथील मधला कुंभोजवरील लंबे मळ्यात देशी गाईवर हिंस्र प्राण्याने हल्ला केला. यात या गाईचा मृत्यू झाला. ही गाय तीन वर्षाची होती. दानोळी-कुंभोज मधला रोड लगत लंबे…

कागल येथे भव्य झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन

कागल प्रतिनिधी : येथे रविवार (दि.१८ सप्टेंबर ) रोजी एक लाख रुपये बक्षिसांची  यावर्षीची पश्चिम महाराष्ट्रातील भव्य झिम्मा-फुगडी स्पर्धा होणार आहे. याचबरोबर उखाणे, जात्यावरील ओव्या, पारंपारिक वेशभूषा याही स्पर्धा होणार…

राजाराम बंधारा पाण्याखाली

कोल्हापूर प्रतिनिधी : काल शनिवारपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीपात्रातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी १७ फुटावर गेली आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात…