कोल्हापूर : क्रांतिसिंह नाना पाटील नगर (प्र. क्र. 81) येथील सृष्टी हॉटेल ते वरदविनायक पार्क दरम्यानचा रस्ता करणे कामाचा शुभारंभ माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकांच्या हस्ते करण्यात…
कोल्हापूर : गेली १५ वर्षे, दि. १ डिसेंबर रोजी सातत्याने रक्तदान शिबिर भरविले जाते. याही वर्षी भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाचे अध्यक्ष तसेच भाजपा कोल्हापूर जिल्हा समन्वयक राहुल चिकोडे यांच्या वतीने चंद्रकांत…
कोल्हापूर : हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून दलितमित्र डॉ अशोकराव माने यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल साजणी येथील श्री पार्श्वनाथ मंदिर येथे अतिशय क्षेत्र कमिटीच्या वतीने बापूंचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच…
कोल्हापूर : विधानसभा निवडणूक मध्ये महायुतीच्या विजयानंतर सांगली येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांची आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी भेट घेवून आशीर्वाद घेतला. याप्रसंगी डॉ. राहुल प्रकाश…
कुंभोज ( विनोद शिंगे) विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर इचलकरंजी मधील छत्रपती शिवाजी महाराज, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहु महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास आमदार डॉ. राहुल प्रकाश…
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील बहुप्रतिक्षित अशा रिंग रोडच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ आ. अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अमल महाडिक म्हणाले, गेली अनेक वर्षे खड्डे आणि धुळीमुळे…
कुंभोज (विनोद शिंगे) गेल्या काही महिन्यांपासून हातकणंगले शहराला चार ते पाच दिवसांतून एकदा किंवा आठवड्यांतून एकदाच पाणी येत आहे. पूर्वी एक दिवसांआड येणारे पाणी आता चार पाच दिवसांवर गेल्याने नागरिकांतून…
कोल्हापूर : गोरगरीब जनता आणि रुग्णांचे कैवारी एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत तसेच आमदार राजेश क्षीरसागर यांना मंत्री आणि पालकमंत्री पद मिळावे, यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि बरे…
कुंभोज (विनोद शिंगे) कुंभोज (ता.हातकणंगले ) येथे गेल्या दहा वर्षापासून ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या पाणी टँकरची दुरावस्था झाली असून, सध्या अनेक नागरिक साडेतीनशे रुपये भरून काही ठिकाणी पाणी वापरण्यासाठी…
निपाणी : श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचा आशीर्वाद सदैव माझ्या डोकीवर आहे, अशी भावना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. निपाणी येथे आयोजित बोधपीठ मेळावा व गडहिंग्लजचे माजी नगराध्यक्ष दत्तभक्त दत्तामामा…