डी.वाय.पाटील अभियांत्रिकीमध्ये गुरुवारी मार्गदर्शन

कसबा बावडा (प्रतिनिधी): डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (स्वायत्त संस्था) कसबा बावडा यांच्यावतीने अभियांत्रिकी प्रक्रियेसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया अर्थात ‘कॅप’ साठी ऑप्शन फॉर्म कसा भरावा याबाबत येत्या गुरुवारी (दि.१३…

डी.वाय.पाटील आर्किटेक्चरला ‘इंटॅक’चे सदस्यत्व

कसबा बावडा प्रतिनिधी : डी. वाय.पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरला इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरीटेज (आयएनटीएसीएच) या राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च हेरीटेज संस्थेचे सदस्यत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे महाविद्यालयाचे…

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन सेमिनार

कोल्हापूर प्रतिनिधी : कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने  (स्वायत्त संस्था) अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २०२२-२३  बाबत मार्गदर्शनपर सेमिनारचे मंगळवारी हॉटेल सयाजी येथे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी २…

पूजा माळी ‘वाडे एशिया’ पुरस्काराने सन्मानित

कसबा बावडा प्रतिनिधी : डी.वाय.पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, कसबा बावडा या महाविद्यालयाच्या यावर्षी पासआउट झालेल्या बॅचची विद्यार्थिनी पूजा माळी हिला ‘वाडे एशिया बेस्ट स्टुडन्ट’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आर्किटेक्चरच्या…

डी.वाय.पाटील अभियांत्रिकीमध्ये अभियंता दिन उत्साहात

कसबा बावडा प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय कसबा बावडा येथे केमिकल विभागाच्यावतीने आज गुरुवारी अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, समूह चर्चा स्पर्धा…

विद्यार्थ्याला उत्तम अभियंता बनवण्यासाठी डी.वाय.पाटील पॉलिटेक्निक कटिबध्द – डॉ.गुप्ता यां

कसबा बावडा (प्रतिनिधी):आयुष्यात प्रत्येक विद्यार्थ्याची वेगवेगळी स्वप्ने असतात. ही स्वप्ने साकारण्यासाठी आई-वडील प्रयत्न करत असतात.आता कष्ट करून तुमच्या जीवनात यशस्वी व्हा.पुढील तीन वर्षात डी वाय पाटील ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला एक…

डी.वाय.पाटील अभियांत्रिकीमध्ये ‘स्टार्टअप’ आऊटरीच शिबिर

कोल्हापूर प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा यांच्या वतीने सोमवार (दि.12 सप्टेंबर) रोजी ‘स्टार्ट अप’ आऊट रीच व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (डिएसटी) आणि सायन्स अँड…

विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण स्टार्ट अप सुरू करावेत : डॉ.पोवार

कसबा बावडा प्रतिनिधी : तंत्रज्ञानाचा वापर करून नावीन्यपूर्ण  स्टार्ट-अप विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच सुरू करावेत असे प्रतिपादन आयआयटी,मंडी, हिमाचल प्रदेश येथील असोसीएट प्रोफेसर डॉ. सत्वशील पोवार यांनी केले. कसबा बावडा…

न्यू पॉलिटेक्निकमध्ये विविध उपक्रम

कोल्हापूर : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित उंचगाव येथील न्यू पॉलिटेक्निकमध्ये दि. ८ व ९ एप्रिल रोजी राज्यस्तरीय टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, प्रश्नमंजुषा, मॉडेल मेकिंग व सर्किट…

ना.उदय सामंत यांच्याकडे विद्यार्थ्याने केली ‘ही’ अजब मागणी

मुंबई वृत्तसंस्था : ऑनलाइन शिक्षण घेऊन बोगस पदवी मिळणार असेल तर त्याऐवजी देशी दारूच्या दुकानाचा परवाना द्या, अशी मागणी पवन जगडमवार या विद्यार्थ्याने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत…