रेंदाळच्या सुपुत्राने परदेशीं विद्यार्थ्यांना भारतात शिक्षण घेण्यासाठी घातली भुरळ!

भारतातील Ybarra राजदूत म्हणून प्रा. डॉ. अनुप्रिया अमितकुमार गावडे यांची नियुक्ती

कोल्हापूर: टागायटे सिटी, फिलीपिन्स – प्रतिष्ठित Tagaytay हेवन हॉटेल आणि रिसॉर्टच्या ग्रँड बॉलरूम येथे आयोजित एका भव्य समारंभात, Ybarra स्कॉलर्स अँड फेलो सोसायटी, फिलीपिन्सच्या बॅप्टिस्ट मंत्र्यांच्या वकिलांची शैक्षणिक आणि शैक्षणिक…

डॉ.शंकर अंदानी यांचे पोस्टल स्टँप प्रसारीत

अहमदनगर : अहमदनगर मधील प्रख्यात सी.ए.,सामाजिक कार्यकर्ते डॉ.शंकर अंदानी यांचे नुकतेच पोस्टल स्टँप प्रसारित करण्यात आले आहे. तसेच नुकताच त्यांच्या अत्यंत उत्कृष्ट सेवेबद्दल दिला जाणाराअशोका पुरस्कार 2023 जाहीर करण्यात आला…

आर्टिफिशल इंटेलिजन्सकडे सकारात्मक दृष्टीने पहा-‘दि डेटा टेक लॅब्स’चे सीईओ डॉ. अमित आंद्रे यांचे आवाहन

कसबा बावडा : आर्टिफिशल इंटेलिजन्स(एआय) अर्थात कृत्रिम बुद्धीमत्तेकडे (एआय) सकारात्मक दृष्टीकोनातून पाहणे आवश्यक आहे. एआय मानवाची जागा कधीच घेऊ शकत नाही. उलट एआयचा चांगला वापर करून मानव वेळेची बचत करून…

शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कटिबद्ध : डॉ.एकनाथ आंबोकर

कोल्हापूर( प्रतिनिधी) शैक्षणिक क्षेत्रात कालबद्ध पदोन्नती, अर्धवेळ शिक्षकांच्या उद्भवणाऱ्या समस्या, शैक्षणिक काम निकोप वातावरणात पार पडण्यासाठी शिक्षकांच्या समस्या सोडविणे गरजेचे आहे. त्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.…

विवेकानंद कॉलेजमध्ये संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे पुण्यतिथी निमित्त अभिवादन

कोल्हापूर : संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांनी सामान्यपण जपत असामान्य कर्तृत्व केले. शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्यासारख्या थोर विभुतीबरोबर संसार करताना गरीबी, अडचणी आणि आव्हाने यांच्याशी दोन हात करीत संस्थेच्या प्रसार आणि…

डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या डॉ.संग्राम पाटील, डॉ.गुरुनाथ मोटे यांना राष्ट्रीय पुरस्कार

दिल्ली:डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या कॉम्प्युटर सायन्स विभागाचे असोसिएट डीन डॉ. संग्राम पाटील व परीक्षा नियंत्रक डॉ.गुरुनाथ मोटे यांना ब्रँडमॅन संस्थेकडून श्री महात्मा गांधी राष्ट्रीय अभिमान पुरस्काराने सन्मानित…

विवेकानंद महाविद्यालयात प्रसार माध्यमाचे फायदे तोटे या विषयावर गटचर्चा”

कोल्हापूर : प्रसार माध्यमाची भूमिका आणि त्याचे समाजावर होणारे फायदे तोटे या विषयावर समाजशास्त्र विभागात गट चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रसार माध्यमाच्या चुकीच्या वापरामुळे लोकांची खूप मोठी…

ब्रह्माकुमारीज् विश्वविद्यालयतर्फे चौके शाळेत नशा मुक्त भारत अभियान

कोथळी : (दिगंबर संघवर्धन) – ब्रह्माकुमारीज् विश्वविद्यालय मेडीकल विंग्ज तसेच सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय यांचे संयुक्त विद्यमाने “नशा मुक्त भारत” अभियान संपुर्ण देशात राबविले जात आहे. त्यानुसार कोल्हापुर व…

साळोखेनगर डी वाय पाटील इंजिनिअरिंगमध्ये डॉ शिवानी काळे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर: साळोखेनगर येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी कॉलेजमधील रिसर्च आणि डेव्हलपमेंट अधिष्ठाता डॉ. शिवानी काळे यांच्या “द अ‍ॅबंडंट पाथ: अनलीशिंग द पॉवर ऑफ मनी मॅनिफेस्टेशन” या पुस्तकाचे प्रकाशन डी वाय…