आयजीएम हॉस्पिटल साठी सर्व सुविधा उपलब्ध करून देणार : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

कुंभोज ( विनोद शिंगे) आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर हे इचलकरंजीत आले होते आणि आयजीएम हॉस्पिटलला भेट देऊन सर्व विभागांची पाहणी केली. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, माजी मंत्री मा. आमदार प्रकाशआण्णा…

मंत्री प्रकाश आबिटकरांनी प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा परिसराची केली पाहणी

पुणे : वैद्यकीय मंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा, पुणे येथे भेट देत संपूर्ण परिसराची पाहणी केली. महिला व पुरुष वार्ड, आहार कक्ष, पुनर्वसनात्मक सेवा विभागाला प्रत्यक्ष भेट देऊन…

मंत्री प्रकाश आबिटकरांची राज्यातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक

मुंबई : आरोग्य सेवा आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे राज्यातील आरोग्य विभागाशी संबंधीत अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.     मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, आरोग्य विभागातंर्गत राज्यातील साडेबारा…

मुश्रीफांनी घेतला शेंडा पार्क येथील वैद्यकीय महाविद्यालयातील कामकाजाचा आढावा व पाहणी

कोल्हापूर : कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालयाच्या सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. शेंडा पार्क येथील २९ एकर परिसरात भव्य आणि सुसज्ज असे…

खा. धैर्यशील मानेंच्या उपस्थितीत कोल्हापुरात  मोफत महाआरोग्य तपासणी

कोल्हापूर : रोटरी ग्रामसेवा मल्टीपर्पज को ऑफ क्रेडिट सोसायटी, कोल्हापूर यांच्या पहिला वर्धापन दिनानिमित्त मोफत महाआरोग्य तपासणी रक्तदान शिबिर, दिव्यांग मदत साहित्य प्रधान आणि मोबाईल ॲप अनावरण समारंभाचे आज आयोजन…

वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत असलेली हॉस्पिटल्स सुपर स्पेशलिटी करण्यासाठी प्रयत्नशील : हसन मुश्रीफ

मुंबई: महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेली सर्व हॉस्पिटल्स सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल कण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेला दर्जेदार…

देशातील प्रिमीयम संस्था म्हणून ‘एनसीआय’चे नाव व्हावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट’द्वारे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘स्वागत आणि सत्कार’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एनसीआय’ परिवाराशी संवाद साधला. यावेळी ‘एनसीआय’चे वैद्यकीय…

आ. डॉ. राहुल आवाडे यांचे प्रयत्नातून आयजीजीएच रुग्णालयासाठी   84 लाखाचा निधी मंजूर

इचलकरंजी : सर्वसामान्यांसाठी आधारवड बनलेल्या इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सीसीटिव्ही यंत्रणा बसविण्यासाठी 60 लाख रुपये आणि रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी, अन्य पदाधिकारी व कर्मचार्‍यांना वाहनतळ उभारण्यासाठी 24 लाख असा 84…

क्षयरोग निर्मूलन मोहिमेअंतर्गत गांधीनगर येथे आ.अमल महाडिकांच्या हस्ते पोषण आहाराच्या किटचे वाटप

कोल्हापूर : क्षयरोग निर्मूलन मोहिमेअंतर्गत गांधीनगर इथल्या उपजिल्हा रुग्णालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात क्षयरोगग्रस्त रुग्णांना आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते पोषण आहाराच्या किटचे वाटप करण्यात आले.…

कोल्हापूर जिल्हा माहेश्‍वरी सभेचे कार्य कौतुकास्पद ; सवाईल कॅन्सर मोफत लसीकरण शिबीरात 220 युवती ना लस

इचलकरंजी – बांगड माहेश्‍वरी मेडिकल वेल्फेअर सोसायटी भिलवाडा व महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा यांच्या सौजन्याने, तसेच कोल्हापूर जिल्हा माहेश्‍वरी सभा, महेश क्लब इचलकरंजी आणि कोल्हापूर जिल्हा माहेश्‍वरी युवा संघटना यांच्या…

🤙 9921334545