घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर मुंबई कोल्हापूर मुंबई विमान सेवा सुरू…

कोल्हापूर : नवरात्रोत्सवात घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर कोल्हापूर विमानतळावरून रविवारी सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी स्टार एअरवेजचे विमान मुंबईकडे झेपावले. या विमानाने कोल्हापूरातून जाणारे ६० प्रवासी तासाभरात मुंबईत पोहोचले. हे विमान अकरा…

एन एच आय चे रिजनल हेड अंशुमलू श्रीवास्तव व अधिकारी यांचेकडून कागल येथे रस्ता विस्तारीकरण कामाची साईट पाहणी

कागल : राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणाचे रिजनल हेड अंशुमलू श्रीवास्तव यांनी कागल येथे रस्ते विस्तारीकरण अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपूलाची व कागल शहरात प्रवेश करणारा रस्ता मोठा करण्याच्या कामाची प्रत्यक्ष साईट पाहणी…

मुंबई – पुणे एक्स्प्रेस हायवे टोल नाक्यासंदर्भात अभिनेता किशोर कदम यांनी व्यक्त केला संताप

मुंबई: मुंबई – पुणे एक्स्प्रेस हायवे टोल नाक्यासंदर्भात अभिनेता किशोर कदम उर्फ सौमित्र यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. याबाबत किशोर कदम यांनी पोस्टद्वारे सर्वांचे…

एम.आय.डी.सी.ला जोडणारे सेवा रस्ता दुतर्फा मध्येच खंडीत न करता पुर्ण करा: राजू यादव

कोल्हापूर : पुणे- बेंगलोर महामार्गाचे सहा पदरीकरण अर्थात विस्तारिकरण सुरू आहे. हे सुरू असताना उंचगाव उड्डाणपुल व तावडे हॉटेल जवळील हायवे उड्डाणपुलाचे उंची वाढवण्यात यावी. सध्या या उड्डाणपुलाची उंची कमी…

बालींगा गावांमध्ये एसटी थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय

बालिंगा: बालिंगा तालुका करवीर येथे गेले कित्येक वर्ष के.एम.टी सेवा बंद असून या मार्गावर फक्त शिरोली व कोगे बस वाहतूक चालू आहे. या पुर्वी बालिंगा गावामध्ये के.एम.टी ची सेवा चालू…

महामार्गाच्या विस्तारीकरणात कागल शहरात प्रवेश करणारा नवीन मार्ग मोठा करण्याची मागणी

कागल: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारच्या विस्तारीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.यावेळी कागल शहरात प्रवेश करणारा शंभर वर्षापूर्वीचा अरुंद आसलेला रस्ता नव्याने करताना मोठा करावा,तसेच या ठिकाणी होणार उड्डाण पूल भरावा…

एक ऑक्टोबर पासून कोल्हापूर- मुंबई दररोज विमानसेवा खास. धनंजय महाडिक

कोल्हापूर : कोल्हापूरकरांसाठी एक खुशखबर आहे. कोल्हापूरच्या विमानतळाचा जलद गतीने विकास होत असतानाच, आता कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर दररोज विमानसेवा उपलब्ध होणार आहे. अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी…

News Marathi Content