राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी घेतलं करवीर निवासिनी अंबाबाईच दर्शन

कोल्हापूर  : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी (17 डिसेंबर) त्यांनी सांगलीत सभा घेतली. यानंतर रात्री उशिरा ते कोल्हापुरात दाखल झाले होते.…

अदानींच्या ताफ्यात आणखी एका कंपनीची भर ;  आयएएनएस ही वृत्त संस्था घेतली विकत…

नवी दिल्ली: अदानींच्या ताफ्यात आणखी एका कंपनीची भर पडली आहे. भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी  यांनी IANS इंडिया ही वृत्तसंस्था विकत घेतली आहे.देशातील या मोठ्या डीलनंतर मीडियावर अदानी ग्रुपची पकड मजबूत झाल्याचं…

महिलांनी समाजकार्यासाठी पुढे यावे – खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर ( प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यामध्ये आज महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रूपाराणी निकम यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महिला मोर्चाची जंबो कार्यकारणी जाहीर करण्यात आली. जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, मंडल कार्यकारणी…

आम्ही घराला आग लागण्याची आणि नंतर कृती करण्याची वाट पाहत नाही : गव्हर्नर शक्तीकांत दास 

 नवी दिल्ली : आम्ही घराला आग लागण्याची आणि नंतर कृती करण्याची वाट पाहत नाही, असे महत्त्वाचे विधान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे ( आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केले आहे. नॉन-बँकिंग…

फोर्ब्सच्या शक्तिशाली महिलांच्या यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा समावेश

 नवी दिल्ली : फोर्ब्सच्या शक्तिशाली महिलांच्या वार्षिक यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुन्हा एकदा जगातील १०० शक्तिशाली महिलांमध्ये स्थान मिळवलं आहे. या यादीत त्या ३२ व्या स्थानी आहेत.या यादीमध्ये…

रशियातील प्रत्येक महिलेनं किमान आठ आपत्त्यांना जन्म द्यावा :  ब्लादिमीर पुतीन

मॉस्को: रशियातील महिलांनी प्रत्येकी किमान आठ अपत्ये जन्माला घालावीत व आपल्या कुटुंबाचा विस्तार करावा असे आवाहन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केले आहे. वर्ल्ड रशियन पीपल्स कौन्सिलच्या (डब्ल्यूआरपीसी) मॉस्को येथे…

आणि त्यांनी ग्रामपंचायतीच्या आवारातच संविधान दिन केला साजरा….

रेंदाळ : 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. ग्रामपंचायत रेंदाळ कार्यालयाला संविधान दिनाचा विसर पडला की काय अशी परिस्थिती पाहायला मिळाली. रेंदाळ मधील बौद्ध समाजातील समाज बांधव…

कोल्हापूरातील रस्ते राज्यमार्ग म्हणून घोषित करावेत ; माजी आमदार अमल महाडिक यांची मागणी…

कोल्हापूर: कोल्हापूर शहरात प्रवेश करणारे सर्व रस्ते राज्यमार्ग घोषित करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावेत अशी मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.…

तैवान भारताला आतापर्यंतची सर्वात मोठी भेट देणार..

नवी दिल्ली : तैवान भारताला आतापर्यंतची सर्वात मोठी दिवाळी भेट देत आहे. यामुळे चीनला मिर्ची झोंबणार आहे. तैवान भारतातील एक लाखाहून अधिक लोकांना नोकऱ्या देणार आहे. हा करार झाल्यास भारत…

शिंदेवाडीत ट्रॅक्टर-ट्रॉलीखाली चिरडून तरुण ठार

दोनवडे : शिंदेवाडी (ता. करवीर) येथे ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजता घडली ओंकार विलास पाटील (वय २४)असे मयत तरुणाचे नाव आहे.…

🤙 9921334545