प्रेजेंटेशन सेरेमनीच्यावेळी क्रिकेट प्रेमींची लाजिरवाणी कृती….

नवी दिल्ली : टीम इंडियाने वर्ल्ड कप 2023 मध्ये दमदार सुरुवात केली होती. प्रत्येक सामन्यात टीम इंडियाने आपल्या प्रदर्शनाचा स्तर उंचावला. अपवाद फक्त फायनलचा. रविवारी अंतिम सामन्यात टीम इंडियाला लौकीकाला…

मोहम्मद शमीसाठी प्रत्येक ब्रँड वेडा ; मानधन 100 टक्क्यांनी वाढलं 

विश्वचषक सुरु झाला तेव्हा मोहम्मद शमी विश्वचषकात एकही सामना खेळू शकेल की नाही हे संपूर्ण जगाला माहीत नव्हते. कारण चार सामने झाले होते. त्यामध्ये त्याला संधी मिळाली नव्हती.त्यानंतर हार्दिक पांड्या…

भारत – पाकिस्तान… दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये आज रंगणार सामना….

अहमदाबाद : रोहित शर्माचा संयम, विराट कोहलीची आक्रमकता आणि जसप्रीत बुमरामधील प्रभावी माऱ्याची क्षमता यामुळे एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज, शनिवारी होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाचे पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध पारडे जड…

टीम इंडियाला मोठा धक्का ; शुभमन गीलला डेंग्युची लागण

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शुभमन गिलल ताप आला असून शुभमनला डेंग्यूची लागण झाली आहे. मात्र तर 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शुभमनच्या खेळण्याबाबत साशंकता आहे.भारतीय संघासाठी हा…

गोवा येथील फोर बाय फोर ऑफ रोड चॅलेंजचे अश्विन शिंदे- कृष्णकांत जाधव विजेते

कोल्हापूर: गोवा सीओळी येथे झालेल्या फोर बाय फोर ऑफ चॅलेंज स्पर्धेमध्ये येथील अश्विन शिंदे व कृष्णकांत जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. सीओळी गोवा येथे टीम फोर बाय फोर ऑडिक्ट यांनी…

शाहू साखर कारखान्यामार्फत अठरा ते एकवीस आॕगष्ट दरम्यान मॕटवरील कुस्ती स्पर्धा: राजे समरजितसिंह घाटगे

कागल: येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत शुक्रवार (ता.१८) ते सोमवार (ता.२१)या दरम्यान भव्य मॅटवरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त कारखान्याचे संस्थापक स्व.राजे…

News Marathi Content