कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघातील सर्वच मुख्य रस्ते सिमेंट काँक्रीटचे करणार : मंत्री मुश्रीफ

कोल्हापूर : कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी गेल्या दोन वर्षात तब्बल रू. १,०३३ कोटी एवढा प्रचंड निधी आला आणला, येत्या काळात विधानसभा मतदारसंघातील सर्वच मुख्य रस्ते सिमेंट…

‘गोकुळ’ मार्फत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

कोल्हापूर: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क  कार्यालय येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे…

भाजपाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. भाजपा जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण…

एनएसएसमुळे जमिनीशी नाळ आणखी घट्ट होईल- प्रा. प्रमोद पाटील; डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजनिअरिंग अँड मॅनेजमेंट आणि कॉलेज ऑफ फार्मसीचे श्रमसंस्कार शिबीर उत्साहात

कोल्हापूर:एन.एस.एस मुळे विद्यार्थ्यांमधील सेवावृत्ती अधिक वृद्धिंगत होईल. समाजाप्रती जबाबदारीची भावना वाढीस लागेल. श्रमसंस्कार शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जमिनीशी असेलेले नाते अधिक मजबूत बनण्यास मदत होईल असा विश्वास ख्यातनाम प्रेरणादायी वक्ते विलासराव…

डॉ. आंबेडकर यांना लोकशाहीकडे नेणारे शिक्षण अभिप्रेत: डॉ. गौतम गवळी

कोल्हापूर: समताधिष्ठित लोकशाहीकडे घेऊन जाणारे शिक्षण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत होते, असे प्रतिपादन अॅमिटी विद्यापीठाचे डेप्युटी प्र-कुलगुरू डॉ. गौतम गवळी यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहांतर्गत…

इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल

कोल्हापूर : इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात रुग्ण, त्यांच्या नातेवाईक तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मोठा पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक योजनेअंतर्गत रु. ६५ लाखांच्या निधीतून एकूण…

आ. विनय कोरेंच्या पाठपुराव्याने शाहूवाडीतील एकावर मोफत शस्त्रक्रिया

कोल्हापूर : चरण (ता.शाहूवाडी) येथील कु.अजिंक्य अजित पाटील (वय १३ वर्ष) यांच्या मनक्यावर मुंबईतील कोकीलाबेन हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी सुमारे ९ लाख रूपये खर्च आला.आमदार विनय कोरे…

कागल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

कोल्हापूर :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शाहू कॉलनी कागल येथे उपस्थित राहून पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष संजय चितारी, पंकज…

कोल्हापूर महापालिकेच्यावतीने अग्निशमन सेवा दिन साजरा

कोल्हापूर  :- दि.14 एप्रिल 1944 या दिवशी एस.एस.फोर्ट स्टिकींग जहाजला विक्टोरीया डॉक मुंबई बंदरावर भिषण आग लागली होती.  ती आग विझवताना अग्निशमनाचे 55 जवान शहीद झाले यांच्या बलिदानाबद्दल अग्निशमन सेवा…

कोल्हापूर महापालिकेच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

कोल्हापूर :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने महानगरपालिकेसमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास प्रशासक के मंजुलक्ष्मी  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अतिरिक्त…

🤙 8080365706