कुंभोज ( विनोद शिंगे) वारणानगर (जनसंपर्क कार्यालय) येथे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते व माजी आमदार महादेवराव महाडिक (आप्पा) यांनी आज आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.…
कुंभोज (विनोद शिंगे) संजय घोडावत विद्यापीठाचा विद्यार्थी ओंकार पडळकर याने ऑल इंडिया इंटर-युनिव्हर्सिटी बेस्ट फिजिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकून विद्यापीठाचा गौरव वाढवला आहे. तसेच, त्याने आय एफ बी बी युनिव्हर्सिटी २०२४…
कुंभोज (विनोद शिंगे) फुले शाहू आंबेडकर दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत कोल्हापूर जिल्हा व पुणे विभागीय स्पर्धतील तिळवणी गावाचा पहिला क्रमांक 2014 साली आला होता .त्या स्पर्धेतील साडे अकरा लाख…
कुंभोज ( विनोद शिंगे) पट्टणकोडोली ता.हातकणंगले येथे विश्वरत्न,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा जयंती निमित्त व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी चबुतरा बांधणी पायाभरणी सोहळा…
कुंभोज (विनोद शिंगे) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती व शाखा हातकणंगले यांच्यावतीने गुरुवर्य कै.भा.वा शिंपी गुरुजी आदर्श शिक्षण पुरस्कार आयोजित करण्यात आला होता. या आदर्श शिक्षण पुरस्कार वितरण सोहळा हातकणंगले…
कसबा बावडा डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा येथे 24 व 25 एप्रिल रोजी “टेक्नोत्सव २के२५” या अभियांत्रिकीच्या तांत्रिक कौशल्यांवर आधारित राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही…
कोल्हापूर : दक्षिण भारत जैन सभा, दिगंबर जैन बोडिंग, इचलकरंजी येथे आयोजित श्रीमद्देवाधिदेव भगवान १००८ श्री चंद्रप्रभ तीर्थंकर पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव व विश्वशांती महायज्ञ सध्या अत्यंत भक्तिभावाने व पारंपरिक पद्धतीने…
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त पूर्व परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शरद पवार यांनी आवाहन केले आहे. सरकारने जाहीर केलेल्या ४८० पदांमध्ये वाढ करावी, राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या तयारीसाठी…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोल्हापूर या पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अनिल विजयराव साळोखे यांची, तर विजय भीमराव इंगवले यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. कोल्हापूर शहर सहकारी संस्था उपनिबंधक…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे अमरावती ग्रामीण पोलीस प्रशासकीय इमारती, निवासस्थान इमारती तसेच शासकीय वाहनांचे उदघाटन व लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. मुख्यमंत्री…