‘गोकुळ’तर्फे मिल्क रेकॉर्डर यांना स्मार्ट वजन काटे व साहित्याचे वाटप

कोल्‍हापूर: भारत सरकारच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन कार्यक्रमांतर्गत दूध मोजणी कार्यक्रम (नॅशनल मिल्क रेकॉर्डिंग प्रोग्रॅम) एन.डी.डी.बी.ने गोकुळ दूध संघास सन २०२४-२५ ते सन २०२६-२७ या सालाकरीता मंजुर केला असून या कार्यक्रमांतर्गत…

कार्यकर्त्यांबद्दलची कृतज्ञतेची भावना सदैव माझ्या अंतकरणात राहिल : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : लिंगनूर-कापशी (ता. कागल) येथील ग्रामदैवत श्री. भावेश्वरी देवालयाचा प्रयत्न आणि पाठपुराव्यातून ” ब वर्ग” यात्रा स्थळांमध्ये समावेश झाला आहे. त्या अंतर्गत पाच कोटी रुपये निधीतून मंदिर आणि परिसरासह…

लक्ष्मीपुरी बाजारपेठेचे प्रवेशद्वार म्हणजे घाणीचे ,गलिच्छतेचे आगार

कोल्हापूर (विनोद शिंगे) लक्ष्मीपुरी बाजारपेठ येथील परमाळे सायकल कंपनीच्या समोरील परिसर सध्या घाणीच्या साम्राज्यात अडकला आहे. दोनच महिन्यापूर्वी कोल्हापुरातील समाजमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने समस्येबाबत महापालिका आरोग्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटून…

सम्राटबाबा महाडीक यांनी घेतले डॉ. नायकवडी समाधीचे दर्शन; गौरवभाऊ नायकवडी यांच्याकडून सत्कार

वाळवा | प्रतिनिधी किशोर जासूद भाजप सांगली जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड झालेल्या  सम्राटबाबा महाडीक यांनी वाळवा येथे पद्मभूषण क्रांतीवीर डॉ. नागनाथ आण्णा नायकवडी यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करत दर्शन घेतले आणि…

विलासराव शिंदे कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. आष्टा च्या वतीने गुणवंतांचा सत्कार

कोल्हापूर  (किशोर जासूद) विलासराव शिंदे पश्चिम भाग विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. आष्टा च्या वतीने ई.१०वी व ई.१२वीपरीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थीचा सत्कार सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक तथा…

पंचगंगा नदीपात्रात मासेमारीसाठी मच्छीमारावर मगरीचा हल्ला

कुंभोज (विनोद शिंगे) रुई (ता. हातकणंगले) येथे पंचगंगा नदीपात्रात मासेमारीसाठी मच्छीमारावर मगरीने अचानक हल्ला केला. यात बिरदेव पांडुरंग बागडी (वय ४८, रुकडी) गंभीर जखमी झाले. इतर मच्छीमारांनी दाखवलेल्या धाडसामुळे त्यांचा…

रियल इस्टेट क्षेत्राकडे गांभिर्याने पाहणे काळाची गरज : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे ‘नरेडको विदर्भ – चेंज ऑफ गार्ड कार्यक्रम’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

आ. सतेज पाटील यांच्या हस्ते शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त रग्बी खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सत्कार

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडा विभागातर्फे दिला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार श्रीधर श्रीकांत निगडे यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांच्यासह प्रशिक्षक दिपक पाटील, पृथ्वीराज पाटील (कोपार्डे), कल्याणी पाटील (पाडळी खुर्द), वैष्णवी…

कोल्हापुरात भारतीय सैन्याच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी तिरंगा पदयात्रा !

कोल्हापूर  : पहेलगाम येथे पर्यटकांवर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देत भारतीय सैन्य दलाने अवघ्या दोनच दिवसात पाकिस्तानला शरणागती पत्करायला लावली. भारतीय सैन्य दलाच्या या अतुलनीय पराक्रमाला…

आमदार राहुल आवाडे शहापूर येथे रस्त्याचे उद्घाटन

कुंभोज (विनोद शिंगे) माजी मंत्री मा आमदार प्रकाशआण्णा आवाडे आणि आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून मंजूर झालेल्या निधीतून शेळके मळा शहापूर येथे योगासन हॉलच्या मागील रस्त्याच्या विकासासाठी…

🤙 8080365706