शेती व दुग्ध व्यवसायास नेहमीच पाठबळ देऊ : खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर : श्री. महादेव सह.दूध व्याव. व कृषिपूरक सेवा संस्था, मर्या., शिये या संस्थेच्या निवडणुकीमध्ये संचालक मंडळाने एकहाती सत्ता मिळवली आहे. यानिमित्त नूतन संचालकांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या संपर्क कार्यालयात…

नवीन राजवाडा येथे हद्दवाढी संदर्भात बैठक

कोल्हापूर : नवीन राजवाडा येथे लोकप्रतिनिधी खासदार शाहू छत्रपती यांच्यासमवेत कोल्हापूर शहराच्या अनेक वर्ष प्रलंबित हद्दवाढी संदर्भात खासदार शाहू छत्रपती, आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर,वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.…

उबाठा गट शाखा प्रमुखांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

कोल्हापूर : उबाठा गटाचे पिंपळगाव बुद्रुक येथील शाखाप्रमुख बाळासो माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे पक्षाच्या स्थानिक संघटनेला नवे बळ मिळाले असून,…

जलजीवन मिशन योजना अंतर्गत पाणीपुरवठा आढावा बैठक

कुंभोज (विनोद शिंगे) पंचायत समिती कार्यालय, हातकणंगले येथे हातकणंगले तालुक्यातील जल जीवन मिशन योजना अंतर्गत अद्याप अपूर्ण असलेल्या तसेच सुधारित प्रस्ताव सादर केलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात 28य गावातील आढावा…

आ. अशोकराव माने यांच्याहस्ते मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन

कुंभोज (विनोद शिंगे) नरंदे (ता.हातकणंगले)येथे हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर डॉ. संभाजी बन्रे ( फोर्स करिअर अकॅडमी नरंदे येथे आयोजित करण्यात…

विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी शेतकर्‍यांचे योगदान महत्वपूर्ण : खा. धनंजय महाडिक

कागल : शेती देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, मोदी सरकार शेतकर्‍यांच्या विकासासाठी अनेक योजना आणत आहेत. २०४७ पर्यंत विकसित भारत निर्माण करायचा आहे. त्यासाठी शेतीमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा, शासनाच्या योजनांचा…

किसान काँग्रेसच्या अध्यक्षपदी सागर कोंडेकर

कोल्हापूर : अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी सागर शंकर कोंडेकर यांची निवड करण्यात आली. किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पाष्टे यांनी त्यांची नियुक्ती केली असून खासदार शाहू छत्रपती व काँग्रेसचे…

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त रोजगार मेळावा

कोल्हापूर :इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रोजगार मेळावा राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल, इचलकरंजी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम आमदार राहुल आवाडे, महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील आणि माजी परराष्ट्र…

आ.राजेश क्षीरसागर यांनी साधला नागरिकांशी संवाद

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील जिव्हाळा कॉलनी परिसर येथे आमदार राजेश क्षीरसागर यांनी भेट दिली. भागातील माता-भगिनींनी यावेळी औक्षण करून स्वागत केले. तसेच विधानसभेतील विजयाबद्दल भागातील नागरिकांनी अभिनंदन केले.  यावेळी नागरिकांनी…

दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दूध दर देण्यासाठी कटिबद्ध : नविद मुश्रीफ

कोल्‍हापूर: गोकुळ दूध संघाच्‍या चेअरमनपदी श्री.नविद हसन मुश्रीफ यांची एकमताने निवड झाली निवडणूक अधिकारी राजकुमार पाटील विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दूग्ध पुणे) यांच्‍या अध्‍यक्षतेखाली निवड करणेत आली.     या निवडीनंतर बोलताना गोकुळचे नूतन चेअरमन…

🤙 8080365706