गुजरातने घेतला चेन्नईकडून झालेल्या पराभवाचा बदला

आयपीएलच्या  59 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते. या सामन्याचं आयोजन हे नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. गुजरातचा कॅप्टन शुबमन गिल आणि साई सुदर्शन या…

‘मला नकली म्हणणारे बेअकल’ : उद्धव ठाकरेंची मोदींवर बोचरी टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बाळासाहेबांचे नकली पुत्र’ म्हंटल्याची चर्चा सर्वत्र होत आहे . नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे ‘मला नकली म्हणणारे बेअकल’ असं म्हणत…

राम मंदिरातील पूजा अधर्माच्या आधारावर : नाना पटोले

राम मंदिरातील पूजा अधर्माच्या आधारावर करण्यात आली.त्यामुळे तेथे शुद्धीकरण केले जाईल.  एकदा देशावर इंडिया आघाडीची सत्ता आली की आम्ही अयोध्येतील राम मंदिराचे शुद्धीकरण करणार, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…

भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ जूनला संपणार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) लवकरच टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी जाहिरात जारी करणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ही माहिती दिली. जय शाह यांनी म्हटलं आहे की, राहुल…

श्री सिद्धिविनायकच्या प्रसादाला गोकुळच्या साजूक तुपाची चव

कोल्हापूर, ता १० : उत्तम प्रतीच्या चवीमुळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर गोकुळच्या दुधाचा आणि दुग्धजन्य पदार्थांचा लौकिक आहे. विशेष म्हणजे आता, गोकुळ दूध संघाच्या गायीच्या दुधाचे तूप आता मुंबई प्रभादेवी…

कोल्हापूरसाठी आता स्वत:चा हवाई मार्ग

कोल्हापूर : कोल्हापूरसाठी आता स्वत:चा हवाई मार्ग मिळणार आहे. याकरिता ‘डीव्हीओआर’ (डॉपलर व्हीएचएफ ओमनीडायरेक्शन रेंज) ही प्रणाली विमानतळावर बसविण्यात येत आहे. 15 मेपर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे. त्याचबरोबर…

अरविंद केजरीवाल यांना १ जून पर्यंत अंतरिम जामीन

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने त्यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचार करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारी याचिका…

दाभोलकर हत्या प्रकरणी दोघांना सश्रम कारावास

महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील पुरोगामी चळवळीचा बुलंद आवाज करणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात तब्बल 11 वर्षांनी न्याय झाला…

राज्यात ९ मे ते १५ मे दरम्यान जोरदार पावसाची शक्यता

गेले तीन दिवस तापमानात घट झाली असताना गुरुवार, दि. ९ मे रोजी तापमानात वाढ झाली. त्यामुळे पाऊस पडण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून आज शुक्रवार, दि. १० मे रोजी पाऊस…

तुकडे बंदी कायदा भंग केल्याप्रकरणी दुय्यम निबंधक श्रेणी -१ पन्हाळा यांच्या चौकशीची मागणी

कोल्हापूर , प्रतिनिधी : यवलुज ता . पन्हाळा येथील जमिनीच्या तुकडे बंदी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी पन्हाळा दुय्यम निबंधक श्रेणी -१ यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना सेवेतून पदच्युत करावे. अशा मागणीचे…

🤙 8080365706