अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीची १९ मे रोजी बैठक

कोल्हापूर : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे ३५० व्या शिवराज्याभिषेकानिमित्त पूर्व नियोजनासाठी रविवार दि. १९ मे रोजी राज्यव्यापी बैठक होत आहे. पुणे येथील शिवाजीनगरमधील ऑल इंडिया छत्रपती शिवाजी मेमोरियल सोसायटी…

हार्दिक पांडेचा कर्णधारपद सांभाळण्याचा मंत्र सोपा

मुंबई इंडियन्स आज वानखेडे स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध यंदाचा शेवटचा सामना खेळणार आहे. आयपीएल २०२४ हे मुंबई इंडियन्सच्या चमूसाठी सर्वात अयशस्वी वर्ष ठरले होते. आयपीएलच्या प्लेऑफमधून बाहेर पडणारा पहिला…

हिंदू जनजागृती समितीचा आंदोलनचा इशारा

कुलस्वामिनीच्या मंदिरात आठ कोटी ४५ लाख ९७ हजार रुपयांचा दानपेटी घोटाळा झाला. त्यात अनेक सनदी अधिकारीही गुंतले आहेत. म्हणूनच प्रशासन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. या घोटाळ्याचा तपास बंद करण्याचा…

प्रा. प्रविण माने यांना पीएच. डी.

कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. प्रविण माने यांना बेळगाव येथील विश्वेश्वरय्या तांत्रिकी विद्यापीठाकडून पीएच.डी. जाहीर झाली आहे. मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागात कार्यरत असलेल्या प्रा. माने यांनी ”…

‘नाच गं घुमा’ चित्रपट थेट जाऊन पोहोचलाय अमेरिकेत

परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ या मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे. या चित्रपटाचं सुंदर कथानक घराघरांतल्या प्रत्येक महिलेला भावलं. चित्रपटाने प्रदर्शित झाल्यावर पहिल्या दोन दिवसांतच बॉक्स ऑफिसवर दमदार…

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? : अभिजीत गंगोपाध्याय

कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्याबाबत अतिशय वादग्रस्त असे विधान केले आहे. गंगोपाध्याय मिदनापूर जिल्ह्यातील एका…

अनिल देशमुखांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली

20 मे रोजी दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणुक मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार नाशिकमध्ये तळ ठोकून आहे. मनमाड…

राज ठाकरेंचे सुपारीचे दुकान बंद होईल : संजय राऊत

मुंबईत आज महायुतीची दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर सभा होणार आहे. महायुतीच्या सभेला पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसेअध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येतील. तत्पुर्वी शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत…

आरसीबीचे प्लेऑफसाठीचे समीकरण थोडे कठीण

सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्समधील १६ मे रोजी होणारा सामना पावसामुळे रद्द झाला. यानंतर हैदराबाद संघ आयपीएल २०२४च्या प्लेऑफमध्ये धडक मारणारा तिसरा संघ ठरला आहे. यासह दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ…

मुंबईच्या होर्डिंग दुर्घटनेमधून कोल्हापूर महापालिकेने बोध घ्यावा

कोल्हापूर, प्रतिनिधी – मुबई मध्ये नुकतीच होर्डिंग अंगावर पडून मोठी जीवित आणि वित्त हानी झाल्याची दुर्घटना घडली आहे, अशी दुर्घटना घडणे खरोखरच दुर्देवी आहे आणि ही कधीही न भरून निघणारी…

🤙 8080365706