‘या’ औषधी वनस्पती देतील शरीराला थंडावा

उन्हाळ्यात तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढल्याने शरीराला थंडावा देणाऱ्या औषधी वनस्पतींचा समावेश आपल्या रोजच्या आहारात केल्यास पौष्टिकतेला चालना मिळते आणि ताजेतवाने वाटते. पुदिना, कोथिंबीर व तुळस यांसारख्या औषधी वनस्पती केवळ पदार्थांची…

आ. पी. एन. पाटलांच्या लाडक्या ‘ब्रुनो’ने देखील जीव सोडला

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रदेश उपाध्यक्ष करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांचे 23 मे रोजी निधन झाले. 19 मे रोजी राहत्य घरी बाथरुममध्ये पाय घसरून पडल्यानंतर…

गांधी कुटुंबियांसोबत माझे चांगले संबंध : पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यांतील मतदान पार पडले आहे. आता सातव्या टप्प्यासाठी प्रचार सुरू आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजकीय नेत्यांनी एकमेकांवर चांगल्याच फैरी…

“थोडं शेण लावा ना…ऐश्वर्या नारकरांच्या व्हिडीओवर युजरची खोचक कमेंट

‘या सुखांनो या’, ‘स्वामिनी’, ‘लेक माझी लाडकी’, अशा एकापेक्षा एक दर्जेदार मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या नारकर यांची ओळख आहे. मराठी मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही…

इरिगेशन फेडरेशन आणि हजारो शेतकऱ्यांच्या वतीने पंचगंगा पुलावर आंदोलन

शासकीय पाणीपट्टीत केलेली भरमसाट दरवाढ, जलमापक मीटरच्या केलेल्या सक्तीविरोधात महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन व श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने आज, बुधवारी सकाळी अकरा वाजता पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला जाणार…

सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये हृदयाच्या अत्याधुनिक उपचाराची मोफत सुविधा

कोल्हापूर : श्री. काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या ‘निराधारांना आधार’ या तत्वावर गेल्या एक तपाहून अधिक काळ रुग्णसेवेत समर्पित असणाऱ्या ‘सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर’ने पश्चिम महाराष्ट्रातील एन.ए.बी.एच. मानांकित धर्मादाय श्रेणीतील अग्रेसर…

जितेंद्र आव्हाड यांनी केले चवदार तळ्यात मनुस्मृतीचे दहन

राज्य सरकारने विद्यार्थ्यांना भारतीय मूल्यांची ओळख व्हावी यासाठी शालेय अभ्यासक्रमात मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेच्या काही भागाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मनुस्मृतीतील श्लोकांचाही वापर करण्यात येणार आहे. सरकारच्या याच…

सुषमा अंधारे यांचे पोर्शे कार अपघातावरुन सरकारवर टीकास्त्र

डॉ. अजय तावरे हे फक्त रक्ताचे नमुने बदलणे, यापुरते मर्यादित नाहीत. गेल्या दहा वर्षात तावरेंनी काय-काय पाहिलं, मंत्रालयाचा सहाव्या मजल्यावर सत्ता बदलावेळी काय घडलं?, हे सगळं तावरेंकडून समोर येऊ शकतं,…

मोदी-शाहा ठाकरेंना परत सोबत घेणार का ?

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप-शिवसेना युती तुटली. ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत हात मिळवत मविआचं सरकार स्थापन केले. मातोश्रीवर बंद दाराआड झालेल्या मुख्यमंत्रिपदाच्या वचनावरुन ही युती तुटल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी…

चहा-कॉफीचे अधिक सेवन शरीरासाठी घातक

लोकांच्या दिवसाची सुरवात ही चहा किंवा कॉफीने होते. चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन जास्त प्रमाणात आढळते. जाणून घेऊया जास्त प्रमाणात चहा आणि कॉफीचे आरोग्यावर काय परिणाम होतात.  चहा आणि कॉफीमध्ये आढळणारे…

🤙 8080365706