कोल्हापूर प्रतिनिधी : करवीर पोलिसांच्या वतीने प्रामाणिक महिलेचा सत्कार*

कोल्हापूर प्रतिनिधी संग्राम पाटील: *पोलिसांच्या वतीने प्रामाणिक महिलेचा सत्कार* करवीर पोलीस ठाणे हद्दीतील कोगे तालुका करवीर गावी राहणारे किरण शिवाजी सातपुते यांची *दीड तोळ्याची सोन्याची चेन* दिनांक 01.08.2024 रोजी हरवलेली…

लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म अपलोडसाठी सर्व्हर अद्यावत (अपडेट) करा भाजपा शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर प्रतिनिधी:  महाराष्ट्र राज्याच्या 2024 चा अर्थसंकल्पात सर्वात मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात ही योजना आणण्यात आली आहे. या योजनेनुसार महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना व मुलींना…

कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती कडून महानगरपालिकेच्या शाळांमधील गैरसोयीबद्दल आयुक्तना जाब विचारण्यात आला.

         आजचे महापालिका शिक्षण विभागाचे निवेदन निवेदनानुसार शिष्टमंडळासोबत शिक्षण समितीचा कार्यभार असणाऱ्या उपायुक्त साधना पाटील आणि प्रशासन अधिकारी आर व्ही .कांबळे यांनी चर्चा केली यावेळी शिक्षक संघटनांचे…

राज्य सरकारने पूरग्रस्तांना 2019 च्या धरतीवर नुकसान भरपाई जाहीर करावी -मा खासदार राजू शेट्टी

कोल्हापूर: गेल्या १५ दिवसापासून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पुर परिस्थिती गंभीर झाली आहे.पावसाचा जोर कमी होवूनही नदीपात्रातून बाहेर पडलेले पाणी अजूनही ओसरलेले नाही. यामुळे ऊस , सोयाबीन , भुईमूग , भाजीपाला…

मिळकत धारक, भाडेकरू, सह सरसकट पुरग्रस्थांचे पंचनामे करा – करवीर तालुका शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे)

                                                            …

देशाला जागतिक महासत्ता बनविण्यासाठी युवा पिढीने मोलाचे योगदान द्यावे;* *युवकांची संघटीत शक्ती भारताला जागतिक महासत्ता बनवेल : श्री.राजेश क्षीरसागर*

कोल्हापूर दि. ०४ : प्रत्येक देश हा युवकांनी समृद्ध बनत असतो. युवा शक्ती जर योग्य दिशेने प्रवाहित झाली तर देश प्रगतीपथावर अग्रेसर होत असतो. तरुणांचा देश म्हणून ओळख असणाऱ्या भारत…

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रोत्साहन पर अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार-आमदार प्रकाश आबिटकर आमदार प्रकाश आबिटकर यांच्या मागणीला यश

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रोत्साहन पर अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार-आमदार प्रकाश आबिटकर आमदार प्रकाश आबिटकर यांच्या मागणीला यश११ हजार हून अधिक शेतकऱ्यांना मिळणार ४६ कोटी रुपयांची अनुदान रक्कम राज्य शासनाने…

येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवून देऊ : भाजपा जिल्हा अधिवेशना मध्ये आमदार योगेश टीळेकर यांचा घणाघात

कोल्हापूर येथे जिल्हा अधिवेशन संपन्न कोल्हापूर दि. 2 जनतेची दिशाभूल करून लोकसभा निवडणुकीत यशाच्या वल्गना करणाऱ्या महाविकास आघाडीला उद्याच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे…

एक्स्प्रेस गाड्यांना हातकणंगले, जयसिंगपूरमध्ये थांबा द्या खा.धैर्यशील माने यांची लोकसभेत मागणी

कोल्हापूर प्रतिनीधी :- हातकणंगले ते इचलकरंजी रेल्वे मार्ग मंजूर झाला आहे, या मार्गाच्या कामासाठी तातडीने निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी करून हातकणंगले रेल्वे स्थानकाजवळ इचलकरंजी शहर आहे, ज्याला महाराष्ट्राचे मँचेस्टर…

दि. १ ऑगस्ट २०२४ पासून राधानगरी विधानसभा मतदार संघात विकास यात्रेची सुरवात करणार – आमदार प्रकाश आबिटकर

  गारगोटी प्रतिनिधी :- राधानगरी विधानसभा मतदार संघामध्ये गेल्या पाच वर्षात सर्वसामान्य माणसांच्या विकासासाठी आणि सार्वजनिक विकासाच्या मुद्द्यांसाठी आपण केलेल्या प्रयत्नामुळे या मतदारसंघात शेकडो कोटींची विकास कामे व सर्वसामान्य नागरिकांसाठी…

🤙 8080365706