कोल्हापूर -दिल्ली विमानसेवा होणार सुरू : खासदार धनंजय महाडिक यांची माहिती

कोल्हापूर : प्रदिर्घ काळापासून कोल्हापूर- दिल्ली, कोल्हापूर -नागपूर, कोल्हापूर- गोवा या मार्गावरील विमान सेवा सुरू करण्याची मागणी कोल्हपुरकरांकडून होत होती. कोल्हापूरकरांच्या या मागणीची पूर्तता अंतिम टप्प्यात आली आहे. कोल्हापूर ते…

‘श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या वतीने “हर घर तिरंगा” रॅली’.

कोल्हापूर प्रतिनिधी संग्राम पाटील.   श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्या वतीने “हर घर तिरंगा” रॅली काढण्यात आली. महाविद्यालय – सीपीआर परिसर – छञपती शाहू महाराज पुतळा दसरा चौकमार्गे- महाविद्यालय अशी…

‘एसटीच्या जोरदार धडकेत कॉलेज युवती ठार’

 कोल्हापूर : हसुरवाडी येथील संत गजानन महाराज फार्मसी कॉलेजकडे जाणार्या एसटीने जोरदार धडक दिल्याने दुचाकी वरील संजना हुदली( रा. भडगाव ता. गडहिंग्लज) ही विद्यार्थिनी ठार झाली ,तर तिचे वडील गंभीर…

‘स्वातंत्र्यदिनी’ या राज्यावर होऊ शकतो आत्मघाती हल्ला !

दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या दरम्यान जम्मू मध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी गटातील दहशतवादी दिल्ली किंवा पंजाब मध्ये आत्मघाती हल्ल्याचा प्रयत्न करू शकतात अशी माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळालेली आहे. त्यामुळे गुप्तचर यंत्रणा…

‘मराठा आरक्षण शांतता रॅलीचा समारोप’

नाशिक:मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांतता रॅली सुरू करण्यात आली होती. नाशिकमध्ये या रॅलीचा समारोप करण्यात आला. नाशिक शहरात पोलिसांनी सुमारे दीड हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तात तैनात…

लाडक्या बहिणीच्या खात्यात येणार पैसे : ‘ही आहे तारीख’

मुंबई :‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’या योजनेसाठी एक कोटी दोन लाख महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांच्या खात्यात येत्या 17 तारखेला दोन महिन्यांचे पैसे टाकले जाणार असल्याचे राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सांगण्यात…

पिस्तुलाचा धाक दाखवत अज्ञाताने ‘कोल्हापुरातील व्यापारी कुटुंबियांला धमकावले’

कोल्हापूर : पोलीस असल्याचे सांगून एका अज्ञाताने पिस्तुलाचा धाक दाखवून शाहूपुरी येथील व्यापारी संदीप नष्टे आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकावले याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात केली. शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात…

‘एव्हरेस्टवीर कस्तुरी सावेकरचा’ ऐतिहासिक युद्ध भूमीवर माण सरपंचांनी केला गौरव

कोल्हापूर:कोल्हापूरची प्रसिद्ध एव्हरेस्टवीर कस्तुरी सावेकरचा माणचे सरपंच संजय नाना पाटील यांनी ऐतिहासिक युद्ध भूमी पांढरे पाणी येथे गौरव केला. कस्तुरी सावेकर, तिचे वडील तसेच कोल्हापूर परिसरातील गिर्यारोहकांची टीम पन्हाळा ते…

पावसामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना आ. ऋतुराज पाटील यांचा मदतीचा हात

  कोल्हापूर:पावसामुळे नुकसान झालेल्या कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील कुटुंबांसाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. नुकसानग्रस्त कुटुंबाना आमदार पाटील यांच्याकडून आर्थिक सहाय्य आणि 10 दिवस पुरेल असा…

सुप्रिया विरोधात सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती: ‘अजित पवार’

मुंबई :अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला त्यानंतर लोकसभेची निवडणूक पार पडली .या निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा थेट सामना होता. पवारांच्या घरातील एक मुलगी आणि…

🤙 8080365706