राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणेच राष्ट्रीय पेन्शन योजना लागू

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली.   या बैठकीत विविध या बैठकीत हा…

आम आदमी पार्टी स्वबळावर लढवणार निवडणूक !

  मुंबई: आम आदमी पार्टीने विधानसभेची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीने महाविकास आघाडीत सामील आम्ही झाली होती. परंतु त्यांना एकही जागा मिळाली नव्हती .   त्यामुळे…

रोहित पवार कार्यकर्त्यांना नोकरा प्रमाणे वागवतात: ज्येष्ठ नेत्याने आरोप करत पक्ष सोडला

राष्ट्रवादी विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी जामखेड मतदारसंघातून रोहित पवारांना मोठा धक्का दिला. रोहित पवार कार्यकर्त्यांना नोकराप्रमाणे वागवतात, कार्यकर्ता जिवंत राहू नये. अशी त्यांची कार्यपद्धती आहे…

कोल्हापूर उत्तर ची जागा शिंदेसेनेकडे जाण्याची शक्यता !

  कोल्हापूर: शिंदे सेना व भाजप या महायुतीमध्ये कोल्हापूरच्या उत्तर जागेवर कोण लढणार याबद्दलचे दावे केले जात आहेत.ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत.…

कोल्हापूर:शिये फाटा येथे स्पोर्ट्स बाईक व पादचारी यांच्या धडकेत पादचारी व बाईक्स्वार ठार.

कोल्हापूर :आज पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिये फाट्यावर मुसळधार पाऊस चालू असताना रस्ता ओलांडताना एका युवकास स्पोर्टस बाईकने जोराची धडक दिल्याने  युवक जागीच ठार झाला आहे. तर स्पोर्टस बाईक वरील…

अवयवदान चळवळीला बळ देऊया : राजेश क्षीरसागर यांचे आवाहन

  कोल्हापूर प्रतिनिधी:संग्राम पाटील माणुसकीच्या नात्याला घट्ट करणारी चळवळ म्हणजे अवयव दान चळवळ म्हणावे लागेल. कोल्हापुरात गेल्या काही वर्षांपासून अवयवदानासंदर्भातील चळवळीला अधिक बळ मिळाले आहे. मात्र, अवयवदानासाठी आवश्यक असणारी यंत्रणा…

न्याय संकुलाच्या जागेचा अडथळा दूर खा.धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश

इचलकरंजी : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या इचलकरंजी न्यायसंकुलाचा प्रश्‍न अखेर मार्गी लागला. रविवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठ कीत प्रस्तावित जागेवरील आरक्षण उठविण्याचा निर्णय घेऊन सदरची जागा न्याय संकुलासाठी देण्यावर मंत्रीमंडळाच्या…

समरजीत घाटगे यांनी खासदार शाहू महाराज यांची घेतली भेट

कोल्हापूर प्रतिनिधी :संग्राम पाटील : खासदार शाहू महाराज यांची सदिच्छा भेट समरजीत घाटगे यांनी घेतली . यावेळी समरजीत घाटगे म्हणाले की, शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज…

गणेश चतुर्थीपूर्वी रस्ते दुरुस्त करा ,अन्यथा आंदोलन करू :राजू दिंडोर्ले

कोल्हापूर प्रतिनिधी: युवराज राऊत कोल्हापूर मध्ये खराब रस्ते खड्ड्यांची समस्येचा प्रश्न नेहमी उद्भवतो. गणेश उत्सव ही जवळ येत आहे या खराब रस्त्यातून गणपती बाप्पाचे स्वागत करायचे का? असा प्रश्न राजू…

महाराष्ट्रातील लहान मुलींच्या लैंगिक अत्याचाराचा विरोधात महाविकास आघाडीचे गांधीनगरात मुक आंदोलन

कोल्हापूर:    बदलापूर, कोल्हापूर, पुणे, अकोला, नागपूर, मुंबई येथे लहान मुलींच्या वरती लैंगिक अत्याचार करून,कित्येक लहान मुलींच्या त्या नराधमानी हत्या केल्या आहेत. त्याच्या निषेधार्थ गांधीनगर बाजारपेठेत महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला…

🤙 8080365706