जनसुराज्य भाजपा व महायुतीच्या वतीने दहीहंडी

कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे मिरज (जि.सांगली) येथील सिव्हिल हॉस्पिटल समोरील मैदानात पश्चिम महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भव्य जनसुराज्य भाजपा व महायुतीच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी आमदार डॉ.विनय कोरे यांनी…

दलितमित्र अशोक माने यांचे भादोले परिसरात गणेश दर्शन

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील भादोले,टोप व शिरोली येथील विविध गणेशोत्सव मंडळांना भेटी,आरती सोहळा,देखाव्याचे उद्घाटन व महाप्रसादाचे वाटप हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते व जिल्हा नियोजन…

शिवसेना व राष्ट्रवादी गटाच्या कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश

  कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) करंजफेन (ता.पन्हाळा) येथील शिवसेना व राष्ट्रवादी गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.   शाहूवाडी- पन्हाळा विधानसभा मतदारसंघात…

करवीर नगरीतील कला क्षेत्राला चालना देण्यासाठी  वैष्णवी महाडिक यांच्याकडून कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चरची घोषणा

कोल्हापूर प्रतिनिधी :युवराज राऊत करवीर नगरीतील कला आणि सांस्कृतिक नगरी अशी करवीर नगरीची ओळख आहे. ही ओळख नव्या पिढीमध्ये जोपासली जावी, या क्षेत्राविषयी त्यांच्या मनात आवड निर्माण व्हावी आणि एकूणच…

घरगुती गणपती विसर्जनासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून तयारीचा आढावा

कोल्हापूर :- घरगुती गणपती विसर्जनाकरिता महापालिकेची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. या तयारीचा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी सोमवारी दुपारी आढावा घेतला. यावेळी प्रशासकांनी मिरवणूक व मुख्य मार्गावरील रस्ते दोन दिवसात डांबरी…

घरगुती व सार्वजनिक गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका व पोलिस विभागाची बैठक संपन्न

कोल्हापूर  :-  घरगुती व सार्वजनिक गणपती विसर्जनाकरिता महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात येत आहे. या विसर्जनाच्या वेळी विसर्जन मार्गावर व इराणी खण येथे आवश्यकत्या तयारीच्या अनुषंगाने सोमवारी महापालिकेत महापालिका व…

डॉ. डी. वाय.पाटील पॉलिटेक्निक तर्फे गौरी गीते स्पर्धा उत्साहात

कोल्हापूर : डॉ. डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकच्या हिरकणी मंच तर्फे आयोजित गौरी गीते, झिम्मा फुगडी, काटवट कणा, घागर घुमविने या स्पर्धा अत्यंत उत्साहात झाल्या.     सहभागी मुलींनी अत्यंत कौशल्याने आपली…

तब्बल ५ लाख रूपयांची बक्षिसे असलेल्या झिम्मा-फुगडी स्पर्धेचे २५ सप्टेंबरला आयोजन रामकृष्ण मल्टीपर्पज लॉनवर रंगणार स्पर्धा- अरूंधती महाडिक यांची माहिती

कोल्हापूर प्रतिनिधी : युवराज राऊत धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्यावतीने दरवर्षी पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठया झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा १५ व्या वर्षी बुधवार…

गौराई आगमनासाठी बाजारपेठ फुलल्या ;

कोल्हापूर प्रतिनिधी :युवराज राऊत गणपती आगमन झाल्यांनतर गौरीच्या आगमनाच्या तयारीला भाविक लागले आहेत. गौरी सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत भाविकांनि गर्दी केली आहे. सजावटीच्या साहित्यामध्ये वेगवेगळी व्हरायटी दिसून येत आहे.  …

नृत्यांगना गौतमी पाटील महाआरतीसाठी कोल्हापुरात

कोल्हापूर: कोल्हापूर मधील राशिवडे गावात सावकार गणपतीच्या महाआरती साठी नृत्यांगना गौतमी पाटील आली होती.गौतमी पाटील आल्याचे कळताच तिला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे पोलीस प्रशासनाची तारांबळ उडालेली पाहायला…

🤙 8080365706