“84 वर्षाच्या योध्याला साथ देऊया ,गद्दारी गाडून टाकूया”: समरजीतसिंह घाटगे यांच्याकडून झळकली फलके

कोल्हापूर: समरजितसिंह घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात 3 सप्टेंबरला प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशाची जाहिरात समरजीतसिंह घाटगे यांच्याकडून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “84 वर्षाच्या योध्याला साथ देऊया,गद्दारी…

येवती येथे बसच्या चाकाखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू;

  कोल्हापूर: येवती (ता.करवीर) येथील पाच वर्षाची आलिना फिरोज मुल्लाणी ही स्कूल बस मधून खाली उतरली आणि बसच्या धक्क्याने बसच्या चाकाखाली सापडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.     आलिना हि…

शहाजी महाविद्यालयात क्रीडा दिन उत्साह संपन्न ;

कोल्हापूर प्रतिनिधी :संग्राम पाटील दसरा चौक येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ऑलिंपिक व भारत या विषयावर भितीपत्र प्रकाशन व माननीय संभाजी ज्ञानदेव पाटील रयत शिक्षण संस्था सातारा…

राजकोट किल्ल्यावरून आप ने केला महायुती सरकारचा निषेध ;

कोल्हापूर प्रतिनिधी : संग्राम पाटील  मालवण येथील राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. अत्यंत घाई गडबडीने हा पुतळा तयार केला गेला. आठ महिन्यापूर्वी याचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी…

करवीर पोलीस ठाणे हद्दीत रूट मार्च

कोल्हापूर प्रतिनिधी :संग्राम पाटील करवीर पोलीस ठाणे हद्दीतील पाचगाव येथे आगामी गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, ईद-ए-मिलाद या सणाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमान, प्रगती नगर, पवार कॉलनी, रायगड कॉलनी, योगेश्वरी…

मराठा आरक्षणाचा अधिकार शरद पवार यांनी घालवला: विनोद तावडे

शिराळा: मराठा आरक्षणाचा अधिकार शरद पवार यांनी घालवला. अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी शिराळा येथे बुधवारी झालेल्या भाजप पदाधिकारी संवाद मेळाव्यात केली. शिराळा मतदार संघातील जागा ही…

श्वानाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू

मुंबई : मुंबईच्या विक्रोळी परिसरात श्वानांना सांभाळणाऱ्या तरुणावर एका श्वानाने हल्ला केला. श्वान पथकालाही ग्रेट डेन जातीचा हा श्वान आवारता आला नाही. या हल्ल्यांमध्ये तरुणाचा मृत्यू झाला. हसरत अली असे…

मुख्यमंत्र्यांनी शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी मागितली माफी ;

मुंबई :  मालवण येथे राजकोट किल्ल्यावर उभा करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही दिवसापूर्वी कोसळला. त्यामुळे नागरिक संतप्त झाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे माफी मागितली…

ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधातील FIR रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

दिल्ली:  भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे नेते ब्रिजभूषण सिंह यांच्यावरील लैंगिक छळाची प्रकरणाची एफ आय आर रद्द करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यांच्या याचिकेवर आणि एफ आर…

“भाजपचे सगळे आमदार पाडणार”: मनोज जरांगे पाटील

मुंबई : 29 सप्टेंबर पासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणार आहेत. विधानसभेमध्ये भाजपचे सगळे आमदार पाडणार असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. अंतरवाली सराटी…

🤙 8080365706