कोल्हापूर : माजी नगरसेवक आणि उद्योजक असलेल्या व्यक्तीला डिजिटल अरेस्ट केली होती. शिवाय त्यांना धमकावून त्यांच्याकडून ऑनलाइन लाखो रुपये लुटले आहेत. या घटनेमुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. …
कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांना जयंती निमित्त कबनूर येथील त्यांच्या पुतळ्यास आमदार प्रकाश आवाडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांची सामाजिक शैक्षणिक…
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असून भारतीय राज्यघटना ही सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय राज्यघटनेबाबत नवीन पिढीत जागृतीसाठी संविधान मंदिर नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन उपराष्ट्रपती…
कोल्हापूर : मेघालय राज्याचे राज्यपाल एच.विजयशंकर यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची आरती करुन पूजा केली व देवीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी मंदिराच्या पहिल्या मजल्यावर असणाऱ्या मातुलिंगाचे दर्शन घेतले. …
कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे इचलकरंजी फेस्टिवल २०२४ आयोजित खास महिलांसाठी भव्य झिम्मा-फुगडी स्पर्धा आमदार प्रकाशआण्णा आवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी नगराध्यक्षा किशोरीताई…
कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे आमदार प्रकाश आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे कोरोची येथील जैन मंदिर येथे जैन समाज हॉलचे कैची…
कुंभोज प्रतिनिधी :विनोद शिंगे अतिग्रे : प्रा.विद्याराणी खोत यांना पीएचडी पदवी प्राप्त झाली . “इव्हॅल्युएशन ऑफ सिलेक्टेड इंडियन मेडिसिनल प्लांट्स फॉर हेमेटोलॉजिकल पॅरामिटर्स, ट्रान्सफेरिन लेव्हल्स अँड जनरल डेबिलिटी इन लॅबोरेटरी…
कोल्हापूर प्रतिनिधी : सौरभ पाटील धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी पंढरपूरसह राज्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल धनगर जमात समन्वय समितीच्या शिष्टमंडळासोबत मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृहात बैठक…
कोल्हापूर : कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव, माजी खासदार कॉम्रेड सीताराम येचुरी यांच्या निधनामुळे, देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे. सीताराम येचुरी यांची वैचारिक लढाई प्रबोधनाच्या माध्यमातुन अविरतपणे सुरु ठेवूया. हीच त्यांना…
कोल्हापूर : माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली, करवीर विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरूच आहेत. कार्यकर्ते नरके यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आज वेतवडे येथील…