नवी मुंबई: मुख्यमंत्री असताना कोळी भवनासाठी आमच्या सरकारने भूखंड दिला होता. आज त्यावर अतिशय सुसज्ज असे कोळी भवन उभे राहते आहे ही आनंदाची बाब आहे. हे कोळी भवन नवी मुंबईतील…
कोल्हापूर : कोल्हापूरचं जागृत देवस्थान असलेल्या त्र्यंबोली देवीचे मंदिर आणि परिसर सुशोभित व्हावा. भाविकांना विविध सेवासुविधा मिळण्याबरोबरच पर्यटनदृष्टया हे स्थळ विकसित व्हावे, या हेतूने प्रादेशिक पर्यटन विभागाकडून त्र्यंबोली मंदिर सुशोभिकरणासाठी…
कोल्हापूर : संभापूर औद्योगिक वसाहत येथे रस्ते, वीज पाणी आदी प्राथमिक सुविधा उपलब्ध करून दिलेत. यामुळे उद्योजकांनी येथे उद्योग उभारणीस प्राधान्य द्यावे, असे आवाहन आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी केले.…
कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदार संघातील, पाडळी बुद्रुक गावातील निरनिराळ्या संस्थांचे काँग्रेस गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. “माझं जणसेवेसाठी सदैव तत्पर असणं,…
नवी दिल्ली : आतिशी मार्लेना यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १७ सप्टेंबरला त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.…
कोल्हापूर (संग्राम पाटील) मानवी आरोग्यासाठी सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब अत्यंत गरजेचा आहे कारण रासायनिक खते आणि कीडनाशकांच्या वापरातून घेतलेली उत्पादने घातक ठरत आहेत, असे प्रतिपादन शेतीतज्ज्ञ आणि लेखक प्रताप चिपळूणकर…
कोल्हापूर : वैद्यकीय क्षेत्रात कितीही नवनवीन तंत्रज्ञान आणि औषधोपचार पध्दती आल्या असल्या तरी त्यातून, आजाराचे अचूक निदान होण्यासाठी वेळ जातो. मात्र ऍक्युपंक्चर उपचार पध्दती आजाराच्या मुळाशी जात असल्याने ही उपचारपध्दती…
मुंबई : राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून राज्यात राजकीय व सामाजिक अस्थिरता निर्माण झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. यामुळे जनतेमध्ये,…
मुंबई : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. कुठल्याही क्षणी महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाने बैठकांचा सपाटा लावत…
कोल्हापूर : डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी बांधकाम क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे. एखादा इंजिनियर किवा आर्किटेक्ट किती गतीने व भव्य काम करू शकतो याची…