कौशल्य विकास केंद्राचा लाभ घ्या – प्रांताधिकारी हरेष सूळ

गारगोटी प्रतिनीधी, पारंपरिक कारागीर व शिल्पकारांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविणाऱ्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रातील विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रांताधिकारी हरेश सूळ यांनी केले. ते येथील आनंदराव आबिटकर…

नवनाथ वाघमारे यांचा संभाजीराजेंवर घणाघात

जालना: मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. त्या ठिकाणी संभाजी राजे भेटण्यासाठी आले आहेत.छत्रपती संभाजी राजांना शोषितांचा कळवळा नाही, ते राजकारणासाठी आंदोलनात आले असल्याचे आंदोलक…

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत रविवारी भिंती चित्र स्पर्धा

कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत भिंती चित्र रंगविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हि स्पर्धा रविवार, दि.29 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7 वाजले पासून संपूर्ण दिवस घेण्यात…

सॉफ्टवेअर इंजिनियरची पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या

नाशिक : सॉफ्टवेअर इंजिनियर असणाऱ्या युवकांने पत्नी व सासरच्या लोकांकडून होणाऱ्या मानसिक, शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात युवकाच्या पत्नीसह…

आतिशी मार्लेना यांनी ‘केजरीवाल्यांची’ खुर्ची रिकामी ठेवत स्वीकारला दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा कारभार

दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची खुर्ची रिकामी ठेवत दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा कारभार स्वीकारला. केजरीवाल यांच्या खुर्चीच्या बाजूला, दुसऱ्या खुर्चीवर बसून त्या…

जयसिंगपूरात उद्या प्रशिक्षणार्थी व भरती मेळावा

जयसिंगपूर ( प्रतिनिधी) राजू शेट्टी सोशल फाउंडेशन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कोल्हापूरयांच्या संयुक्त विद्यमाने जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथे मंगळवारी ( दि २४ )प्रशिक्षणार्थी व भरती मेळावा…

शौमिका महाडिक यांच्या उपस्थितीत युवा संवाद २०२४ संपन्न

कुंभोज (विनोद शिंगे) ए. जे सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने आयोजित युवा संवाद २०२४ गतिमान युगाकडे वाटचाल या विशेष कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक उपस्थित होत्या.…

शिवसेना, राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रतेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली :  शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अपात्र प्रकरणाच्या सुनावणीला अखेर मुहूर्त सापडला आहे. उद्या मंगळवारी सत्तासंघर्षाची सुनावणी होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे.…

राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

मुंबई : विधानसभा निवडणूक जवळ येत आहे. नोव्हेबरच्या दुसऱ्या आठवड्यात ही निवडणूक होईल असे संकेत आहेत.  त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर बैठका सुरू आहेत. यातच आज सकाळी मनसे…

येळगुड वर्षवर्धन महोत्सवास संदीप कारंडे यांची उपस्थिती

कुंभोज  (विनोद शिंगे) यळगुड  (ता.हातकणंगले ) येथे 108 मुनीश्री आर्षकीर्ती जी महाराज यांच्या वर्ष-वर्धन महोत्सव सोहळ्यास संदिप कारंडे यांची उपस्थिती. हातकणंगले गावचे मा.  सरपंच व सोनाली उद्योग समूहाचे चेअरमन  संदीप कारंडे…

🤙 8080365706