श्री. क्षेत्र हालसिध्दनाथ – आप्पाचीवाडी देवाचे हसन मुश्रीफ यांनी घेतले दर्शन

कोल्हापूर : महाराष्ट्रासह सीमा भागाचे व कर्नाटकाचे श्रद्धास्थान श्री. क्षेत्र हालसिध्दनाथ – आप्पाचीवाडी देवाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.       यावेळी सिद्धार्थ ढोणे महाराज,…

पांडुरंग चंदुरे आणि समर्थक, राजर्षी शाहू आघाडी यड्रावकर गटासोबत राहणार

कोल्हापूर: उदगांव गावचे माजी सरपंच,जयसिंगपूर कृषी उत्पन्न समितीचे माजी सदस्य,उदगांव पूरग्रस्त हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन पांडुरंग चंदुरे यांनी आपल्या सहकारी समर्थकांसह राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेऊन राजर्षी शाहू विकास आघाडी…

गती आणि प्रगती म्हणजे महायुती : प्रकाश आबिटकर

कोल्हापूर: मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात “महायुती” सरकारने मागील अडीच वर्षांच्या विकास कामांचा व लोकोपयोगी योजनांचा लेखाजोखा रिपोर्ट कार्डच्या स्वरूपात जनतेसमोर मांडला आहे.…

मरळी येथील कार्यकत्यांच्या राहुल पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस मध्ये प्रवेश

कोल्हापूर : मरळी येथील सदाशिव कृष्णात पाटील, कृष्ण दूध संस्थेचे संचालक यांचा काँग्रेस मध्ये राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश झाला.     तसेच शिवपार्वती दूध संस्था मरळी व ज्ञानेश्वर…

चंद्रदीप नरकेंचा सांगरूळ येथे कार्यकर्ता मेळावा

कोल्हापूर: सांगरूळ जिल्हापरिषद मतदारसंघक्षेत्रात चंद्रदीप नरके यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी नरके म्हणाले, करवीर विधानसभा मतदारसंघातील सध्याचे चित्र बदलण्यासाठी सर्वांची एकजूट पाहून उत्साह…

कोल्हापूरचा सतीश माळगे : आंबेडकरी चळवळीतून उद्योजकतेपर्यँतचा प्रवास

कुंभोज (विनोद शिंगे) कोल्हापूर जिल्ह्यातील सतीश मधुकर माळगे हे अति सामान्य कुटुंबात जन्मलेले, पण सुसंस्कृत संस्कारांत वाढलेले एक कर्मठ व्यक्तिमत्त्व आहेत. लहानपणापासून सामाजिक न्याय आणि आंबेडकर चळवळ यांचा प्रभाव त्यांच्या…

श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांच्या चरणी मंत्री हसन मुश्रीफ लीन

बाळेकुंद्री : श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांचा ११९ वा पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्री क्षेत्र पंतबाळेकुंद्री येथील मंदिरात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मनोभावे दर्शन घेतले. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व देशातील अनेक भागातून…

गिरीष महाराज मोरे यांची सरपंच पद्मजा करपे यांच्या घरी भेट.

कुंभोज (विनोद शिंगे) ह.भ.प. गिरीष महाराज मोरे यांची लोकनियुक्त सरपंच पद्मजा करपे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.सकल हिंदू समाज यांच्या वतीने भव्य हिंदू मेळावा आयोजीत केला होता. प्रमुख मार्गदर्शक म्हणून…

‘उत्तर’मध्ये शारंगधर देशमुख यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते आक्रमक; जोरदार शक्तिप्रदर्शन

कोल्हापूर : गेल्या पंधरा वर्षाहून अधिकाळ कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसचे नेतृत्व करणारे नगरसेवक शारगंधर वसंतराव देशमुख यांना आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर मतदार संघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी अनेक कार्यकर्त्यांनी आज केली.…

आजचा दिवस निश्चितच आश्वासक, भविष्याची नांदी ठरणार आहे-राहुल आवाडे

कुंभोज  (विनोद शिंगे) भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची घोषणा केली असून, पक्षाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर समर्थक, कार्यकर्ते तसेच कुटुंबियांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी सहकारमहर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा,…

🤙 8080365706