कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. कोल्हापूर (गोकुळ) संघामार्फत दूध उत्पादन वाढीसाठी व उत्पादकांना प्रोत्साहन देणेसाठी प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी व म्हैशी करीता ‘गोकुळश्री’ स्पर्धा घेणेत येते.…
कोल्हापूर : राधानगरी भुदरगड-आजरा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांच्या प्रचारार्थ धनंजय महाडिक युवाशक्तीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा हा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला प्रकाश आबिटकर यांच्यासह धनंजय महाडिक उपस्थित…
मुंबई:वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना भाजपा युती सरकारने बेकायदेशीपणे दोन वर्षाची मुदतवाढ देत त्यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नेमले होते. रश्मी शुक्ला या सत्ताधारी भाजपाला मदत करणाऱ्या अधिकारी असल्याने त्यांना…
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उंचगाव येथे ऋतुराज पाटील यांची संपर्क सभा संपन्न झाली. ग्रामदैवत मंगेश्वराचे दर्शन घेऊन सुरु झालेल्या या सभेस महाविकास आघाडीतील घटकपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते अमाप उत्साहात…
कोल्हापूर : चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीत डाॅ बाबासाहेब आंबेडकर विचारमंच संवाद मेळावा पार पडला. बाबासाहेबांवर बाबासाहेबांच्या विचारांवर प्रेम करणारा मोठा जनसमुदाय या मेळाव्याला उपस्थित होता. बाबासाहेबांचे संविधान कोणीही बदलू शकत…
कोल्हापूर : आज करवीर विधानसभा निवडणूक-२०२४ च्या निमित्ताने इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचा प्रचार शुभारंभ’ करवीर शिवपार्वती क्रीडांगण वडणगे येथे खासदार छत्रपती शाहू महाराज व काँग्रेसचे विधान परिषदेचे…
कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षात रोज नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी आज आपला उमेदवारी अर्ज माघारी घेत मोठा धक्का दिला आहे. कोल्हापूर उत्तर…
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरु आहे अशातच निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तातडीने बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. काँग्रेससह विरोधकांनी…
कोल्हापूर: बौद्ध महासभा कोल्हापूर जिल्हा उत्तर अंतर्गत तालुका शाखा हातकणंगले व ग्रामशाखा मौजे मुडशिंगी व समस्त बौद्ध समाज मौजे मुडशिंगी येथे युवक श्रामणेर शिबिराचे आयोजन पूज्य भंते सुमेध बोधी यांच्या…
कोल्हापूर: भोगावती सहकारी साखर कारखान्याचे मा.संचालक, केदारलिंग वि.का.स. संस्थेचे संचालक, तसेच विविध सहकारी संस्थांचे संस्थापक/चेअरमन मा.सुनील आनंदराव कारंडे (आप्पा) यांच्यासह परिते येथील विविध सामाजिक, राजकीय, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, त्यांचे सहकारी…