आ.विनय कोरे यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना 

कुंभोज (विनोद शिंगे) तुरुकवाडी (ता.शाहूवाडी) येथे नव्याने बांधलेल्या बौद्ध विहारामध्ये ६ फूट उंचीची थायलंड वरून आणलेल्या भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत बौद्ध…

सामाजिक कार्यकर्ते विजय अपराध यांच्या नावाने अघोरी कृत्य

कोल्हापूर : (सचिन बा.पाटील) : शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामाजिक कार्यकर्ते विजय अपराध यांच्या नावाने अघोरी कृत्य केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. छत्रपती शिवाजी महाराज…

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला फोटोकेटालिटिक डाई विघटनासाठी पेटंट

कोल्हापूर – डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी फोटोकेटालिटिक डाई विघटनासाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाला भारतीय पेटंट प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. “टू सिन्थेसिस ऑफ हायली पोरस…

इचलकरंजी भाजपा महिला बुथ कमिटीचा स्नेहमेळावा

कोल्हापूर : इचलकरंजी येथील तोस्नीवाल गार्डन, आमराई रोड येथे भारतीय जनता पार्टी महिला बुथ कमिटीच्या अध्यक्षांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास आमदार राहुल आवाडे व मोश्मी आवाडे यांनी उपस्थित…

शासकीय योजनांचा लाभ घेवून महिलांनी वेगवेगळ्या व्यवसायाद्वारे आपले कुटुंब सक्षम बनवावे : अरुंधती महाडिक

कोल्हापूर : राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेमुळे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावत आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून, महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय उभे करावेत आणि आपले कुटुंब आर्थिकदृष्टया सक्षम करावे,…

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे उर्वरित पंचनामे तात्काळ पूर्ण करा : आ. चंद्रदीप नरके

कोल्हापूर : करवीर, पन्हाळा व गगनबावडा तालुक्यातील सर्व कृषी अधिकारी यांचे समवेत आ. चंद्रदीप नरके यांची संयुक्त बैठक पार पडली. सदर बैठकीत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे उर्वरित पंचनामे तात्काळ पूर्ण…

आ. राहुल आवाडे यांच्या हस्ते हिमालय सर करणाऱ्या मराठा हायकर्स संघाचा गौरव

कोल्हापूर : इचलकरंजी येथील मराठा हायकर्स या संघाने हिमालय पर्वत सर करून इचलकरंजी शहराच्या नावलौकिकात मोलाची भर घातली. या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी देवांग मंदिर, मंगळवार पेठ, इचलकरंजी येथे विशेष…

आ.राहुल आवाडेंची कबनूर ग्रामपंचायतीमध्ये विकासकामांचा आढावा बैठक

कोल्हापूर : कबनूर ग्रामपंचायतीमध्ये आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. यावेळी जलजीवन योजना, घरकुल योजना, घनकचरा प्रकल्प यासह अनेक महत्त्वाच्या योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात…

काळम्मावाडी पंपिंग स्टेशनचे दुरुस्तीमुळे सोमवारी व मंगळवारी पाणी पुरवठा बंद

कोल्हापूर : शहराला पाणीपुरवठा करणारे थेट पाईपलाईन योजनेतील काळम्मावाडी पंपिंग स्टेशनचे मान्सुनपुर्व देखभाल दुरुस्तीचे काम  सोमवार दिनांक 9 जून 2025 व मंगळवार दिनांक 10 जून 2025 रोजी हाती घेण्यात येणार…

प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांनी सावित्रीबाई फुले रुग्णालय व आयसोलेशन रुग्णालयाय भेट दिली

कोल्हापूर  : प्रशासक यांनी दि. 05.जून 2025 रोजी कोल्हापूर महानगरपालिकेकडील सावित्रीबाई फुले रुग्णालय व आयसोलेशन रुग्णालयास भेट दिली. कोवीड 19 या साथीच्या रोगाच्या अनुषंगाने कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत…

🤙 8080365706