प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने निघालेल्या रॅलीद्वारे ऋतुराज पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर: प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने निघालेल्या रॅलीद्वारे खासदार शाहू छत्रपती महाराज , आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून ऋतुराज पाटील यांनी अर्ज दाखल केला. यावेळी कोल्हापूर…

अशोक मानेंनी घेतली विनय कोरे व धैर्यशील मानेंची भेट

कोल्हापूर : हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून अशोक माने यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली.या उमेदवारीसाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष,आमदार डॉ. विनयराव कोरे (सावकार) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री…

जोरदार शक्तिप्रदर्शनाने राहुल पाटील यांचा करवीरमधून उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून राहुल पी.एन . पाटील यांनी उमेदवारी अर्ज जोरदार शक्तिप्रदर्शनाने दाखल केला. यानिमित्ताने राहुल पाटील यांनी सोशल साईट वर आपल्या…

शिवाजी विद्यापीठाचा भारतीय वायू दलासमवेत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

कोल्हापूर: भारतीय वायू दलाच्या (इंडियन एअर फोर्स) जवानांना सेवेवर कार्यरत असतानाही आपले उच्च शिक्षण पूर्ण करण्याची संधी शिवाजी विद्यापीठासमवेत झालेल्या सामंजस्य कराराद्वारे प्राप्त होणार आहे, ही अतिशय मौलिक बाब असल्याचे…

कोल्हापूर जिल्ह्यात 12 नोव्हेंबरपर्यंत बंदी आदेश लागू

कोल्हापूर : जिल्ह्यात यात्रा, सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत तसेच विविध पक्ष संघटना यांच्याकडुन त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारचे आंदोलने करण्यात येतात. तसेच विधानसभा निवडणूक…

चंदगड विधानसभा मतदारसंघाचे महायुती व राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राजेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल

कोल्हापूर : चंदगड विधानसभा मतदारसंघाचे महायुती व राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राजेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल करण्यात आला. माता, भगिनी, कार्यकर्ते व महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने रॅलीत…

कोल्हापुरातील बांधकाम कामगारांना गृहउपयोगी संच कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते वाटप

कोल्हापूर : कोल्हापुरातील बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेतून गृहउपयोगी संच यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.     राज्यसभा खासदार धनंजय…

भव्य रॅली काढत राजूबाबा आवळेंचा उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर : हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचा महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून राजूबाबा आवळे यांनी आज अर्ज दाखल केला.राजूबाबा आवळे यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे अनेक कार्यकर्त्यांनी वडगाव ते हातकणंगले अशी…

हसन मुश्रीफ यांनी माद्याळ येथील श्री सोमलिंग देवाचे दर्शन घेतले

कोल्हापूर : माद्याळ ता. गडहिंग्लज येथील हे सोमलिंगेश्वर हे स्वयंभू असून नवसाला पावणारे जागृत देवस्थान आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत हसन मुश्रीफ यांनी सोमलिंगेश्वर चरणी येऊन नतमस्तक होऊन व मनोभावे दर्शन…

शिरोली येथे राजूबाबा आवळेंचा भव्य कार्यकर्ता निर्धार मेळावा

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोली येथे माजी सरपंच, काँग्रेस नेते शशिकांत खवरे यांच्या नेतृत्वात भव्य कार्यकर्ता निर्धार मेळावा संपन्न झाला.यावेळी राजूबाबा आवळे यांनी उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत, कार्यकर्त्यांसोबत संवाद…

🤙 8080365706