अशोक मानेंनी घेतल्या हुपरी येथील कार्यकर्त्यांच्या भेटी

कोल्हापूर : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक माने यांनी हुपरी येथील नेतेमंडळी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. तसेच रशिद मलिक यांचे चिरंजीव शहाजान मलिक याचा नुकताच विवाह झाला त्याबद्दल या…

समरजीत घाटगेंना श्री हडपद अप्पाना लिंगायत नाभिक समाजाचा पाठिंबा

कोल्हापूर:गडहिंग्लज येथील श्री हडपद अप्पाना लिंगायत नाभिक समाजाने विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये समरजीत घाटगे यांना जाहीर पाठिंबा दर्शवला असून, यामुळे आम्हा सर्वांचे मनोबल उंचावले आहे.अशी भावना घाटगें यांनी व्यक्त केली.…

इचलकरंजी येथील सुतार मळा येथे राहुल आवाडेंनी साधला नागरिकांशी संवाद

कोल्हापूर : ‘चाय पे चर्चा’ या उपक्रमाच्या माध्यमातून डॉ. राहुल आवाडे प्रत्येकाच्या समस्या, अपेक्षा आणि भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. . या चर्चेतून नव्या दृष्टिकोनांसह, समस्यांच्या सोडवणुकीसाठी प्रभावी उपाय…

महानगरपालिकेतर्फे मतदान जनजागृती चे स्टिकर्स देऊन दीपावलीच्या शुभेच्छा

कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सिस्टॅमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रॉन पार्टिसिपेशन स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रात 274 दक्षिण व 276 उत्तर…

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मोठ्या मताधिक्यांच्या विजयासाठी महायुतीचा धर्म पाळणार : गडहिंग्लज कार्यकर्त्यांचा निर्धार

कागल : पालकमंत्री हसन मुश्रीफ हे सर्वसामान्य जनतेचे कर्तबगार नेते आहेत. विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या मोठ्या मताधिक्यांच्या विजयासाठी महायुतीचा धर्म काटेकोर पाळणार असल्याचा निर्धार गडहिंग्लज पंचायत समितीचे माजी सदस्य व भाजपचे…

जनतेचा उत्साह हीच, महायुतीची खरी ताकद : धनंजय महाडिक

कोल्हापूर: करवीर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार चंद्रदीप नरके यांचा उमेदवारी अर्ज जोरदार शक्तिप्रदर्शन करत दाखल करण्यात आला. जनतेचा उत्साह हीच, महायुतीची खरी ताकद असे मत धनंजय महाडिक यांनी व्यक्त…

अशोक मानेंनी घेतली राजेंद्र पाटील यड्रावकरांची भेट

कोल्हापूर: हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अशोक माने यांनी जयसिंगपूर येथे शरद साखर कारखान्याचे चेअरमन मा.मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेतली. तसेच महायुतीतून शिरोळ विधानसभा मतदारसंघातून…

जनतेला फसवून मोठे झालेल्या आम‌.आबीटकरांनी मतदार संघात कोणते प्रकल्प उभा केले? – के.पी.पाटील

कोल्हापूर : प्रकाश आबिटकर यांनी समाज व बेरोजगार तरुणांसाठी काय केले? कोणते प्रकल्प उभा केलेत? कोणते प्रकल्प चांगले चालवलेत? याचा लेखाजोखा जनतेसमोर त्यांनी मांडावा आणि मगच मत मागण्याची याचना करावी.…

राधानगरीची काँग्रेस ‘के.पीं’च्या विजयात निर्णायक भूमिका निभावेल : पी.डी.धुंदरे यांचे प्रतिपादन

कसबा तारळे : राधानगरी तालुक्यात काँग्रेसची ताकद फार मोठी असून महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार के पी पाटील यांच्या विजयासाठी ही ताकद निर्णायक भूमिका निभावेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते…

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश

कोल्हापूर: कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील निगवे खालसा येथील महाडिक गटाचे कार्यकर्ते जगदिश चौगुले यांनी आमदार सतेज पाटील आणि  ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.    …

🤙 8080365706