कोल्हापूर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि शिवछत्रपतींच्या गौरवशाली इतिहासाचे दर्शन घडवणाऱ्या प्रतिकृतींची निर्मिती जोरदार सुरू आहे. याच संदर्भात, तारदाळ येथील गौरीशंकर नगर गणेशोत्सव मंडळाने श्री सिंहगड…
कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा…
मुंबई : उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव या शिवसेनेत दाखल झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला.…
कोल्हापूर: पन्हाळा-शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच मा. जि.प. सदस्य महेशभाऊ चव्हाण, तालुकाप्रमुख बाबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पोर्ले (ता.पन्हाळा) येथे शिवसैनिकांची…
कोल्हापूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधूमाळी सुरु आहे. महाविकास आघाडीचे काँग्रेसचे हातकणंगले मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार राजूबाबा आवळे यांनी भव्य रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राजूबाबा…
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकारण रंगलेले आहे . पक्षप्रवेशाचा सिलसिला सुरूच आहे. कागल मतदार संघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार समरजीत घाटगे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करत आहेत. व्हनाळीतील…
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी भाजपा कार्यालयास भेट दिली. यावेळी क्षीरसागर यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी भाजपा कोल्हापूरच्या वतीने महायुतीची…
कोल्हापूर :महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली आहे. येत्या २० नोव्हेंबरला मतदान आहे ,त्यामुळे महाविकास आघाडी तसेच महायुतीतील नेतेमंडळीनी प्रचाराला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीचे इचलकरंजी मतदारसंघातील उमेदवार मदन सिताराम…
कोल्हापूर: गोवा येथे दिनांक २७/१०/२०२४ इ.रोजी पार पडलेल्या ‘आयर्न मॅन ७०.३’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे कर्मचारी नामदेव मारुती कळंत्रे रा. इचलकरंजी हे गोकुळमधील पहिले ‘आयर्नमॅन’ कर्मचारी ठरलेबद्दल…
कसबा बावडा:डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय,कोल्हापूर येथे आयआयटी मुंबईच्या सहकार्याने विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी “एनपीटीईएल जागरूकता (NPTEL Awareness)” कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. आयआयटी मुंबईचे प्रा. श्रीधर अय्यर यांनी…